Padmini Kolhapure : साल होतं 1980 आणि यावर्षी प्रिन्स चार्ल्स भारताच्या दौऱ्यावर होते. भारतात आल्यावर काय तर या राजपुत्राला बॉलिवूड सिनेमाची शूटींग बघण्याची लहर आली. आता त्यांना कोण नाही म्हणणार? ...
Padmani kolhapure: १९८२ साली प्रदर्शित झालेल्या 'प्रेम रोग' (prem rog) या चित्रपटात ऋषी कपूरने देव ही भूमिका साकारली होती. तर, पद्मिनीने मनोरमा या विधवेची भूमिका साकारली होती. ...
Padmini Kolhapure यांनी वयाच्या 21 व्या वर्षी घरातून पळून जाऊन लग्न केले होते. या लग्नासाठी पद्मिनीच्या कुटुंबाचा विरोध होता. दोघे वेगळे धर्माचे होते म्हणून पद्मिनी आणि प्रदीप शर्मा यांचे नाते कुटुंबाला मान्य नव्हते. ...
'इश्क इश्क इश्क’ आणि ‘सत्यम शिवम सुंदरम या सिनेमात त्यांनी बालकलाकार म्हणून अभिनय केला. वयाच्या 15व्या वर्षी इंसाफ का तराजू या सिनेमासाठी त्यांना पुरस्कारही मिळाला होता. ...