पद्मिनी कोल्हापुरे आणि सचिन खेडेकर यांच्यासह राजशेखर, बाळ धुरी, अंबर कोठारे, नागेश भोसले, विजय चव्हाण, लक्ष्मीकांत बेर्डे, प्रिया बेर्डे, रमेश देव, तुषार दळवी, रेशम टिपणीस या कलाकारांनी चित्रपटात महत्वाच्या भूमिका बजावल्या होत्या. ...
कारकिर्द ऐन भरात असताना त्यांना 'राम तेरी गंगा मैली', 'एक दूजे के लिए', 'सिलसिला' अशा सिनेमांच्या ऑफर्सही आल्या होत्या. मात्र तारखा नसल्याने त्यांनी या सिनेमात काम करण्यास नकार दिला. ...