जॉन अब्राहम, अर्शद वारसी, पुलकित सम्राट, अनिल कपूर, यांच्या मुख्य भूमिका असलेला पागलपंती सिनेमा रसिकांच्या भेटीला आला आहे. सिनेमा कॉमेडी असून दिग्दर्शन अनीस बाजमी यांनी केलंय. Read More
काही अॅक्शन सीन नक्कीच चांगले चित्रित झाले आहेत. मात्र कमजोर स्क्रीप्टमुळे त्यावर पाणी फेरलं गेलं असून रसिकांना संभ्रमात टाकण्याचं काम केलं आहे. चित्रपटातील गाणी जबरदस्तीनं घुसडण्यात आल्याचं जाणवतं. ...