अनेक पुरातन मंदिरे, किल्ले भग्न पडले असले तरीे संमोहित करतात ते अवतीभवतीच्या निसर्गामुळे. हौशी गायक म्हणून ओळख असलेले अरुण नलगे यांच्या कल्पनेतून निसर्गाचे हेच सौंदर्य जेव्हा कॅनव्हॉसवर उतरले तेव्हा त्याला एक सुरेल रूप प्राप्त झाले. ...
अरुण मोरघडे यांनी त्यांच्या शरीरावर पडलेल्या सुरकुत्यांना मनाच्या साम्राज्यात स्थान दिले नाही आणि म्हणूनच ते कलेच्या सिंहसनाचे सम्राट असल्याची भावना प्रसिद्ध कवी व लेखक बबन सराडकर यांनी व्यक्त केली. ...
कलावंतांच्या मनातील सुप्त कलरव जेव्हा अलहिदा आविष्कृत होतो, तेव्हा जन्माला आलेले शब्द, सुर अन् चित्र त्याच्या हृदयातील सोनेरी मुकुट ठरतात. कलेचा हाच प्रवास प्रख्यात कलावंत दाम्पत्यांनी आज येथे उलगडला. ...
तंत्रज्ञानाचा विकास आणि डिजिटल युगातील प्रसिद्धीमुळे ‘पोस्टर आर्टिस्ट’चा तो काळ आज अदृश्य झाल्याचे दिसून येत असल्याची वेदना आज येथे व्यक्त करण्यात आली. ...
सर्जनशील कलावंताची प्रतिभा ही त्याच्या कलाकृतीतून उमटते. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावतीसारख्या छोट्या गावातही ती उमलते, फुलते आणि सातासमुद्रापार पोहोचते. भद्रावतीचा ध्येयवेडा चित्रकार महेश महादेव मानकर हे त्याचे नाव. महेशने जलरंगातून साकारलेल्या निसर् ...
शहरातील प्रसिद्ध चित्रकार प्रकाश बेतावार यांनी स्वत:च्या खासगी जागेवर कलावंतांचा मेळा भरविण्याचा निर्धार केला आणि शहरापासून १८ किमी दूर असलेल्या चक्कीखापा, बोकारा येथे एक ‘आर्ट हाऊस’ साकारले. ...