कोल्हापूर आर्ट फौंडेशन आणि कोल्हापूरातील चित्रकार ग्रुपमार्फत कोल्हापुरातील पूरग्रस्त नागरिकांना मदत उपलब्ध व्हावी यासाठी आयोजितक केलेल्या २०० कलाकारांचा सहभाग असलेल्या 'चित्र-शिल्प प्रदर्शनाला रविवारी प्रारंभ झाला. ...
चित्रकार अनिल माळी यांनी रेखाटलेल्या विविध प्रकारच्या निसर्गचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ वास्तुविशारद चंद्रकांत धामणे आणि दीपक देवरे यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. ...
थोर पुरूष किंवा भारतत्नांच्या आठवणी सदैव स्मरणात राहाव्या, त्यांच्यापासून सदैव प्रेरणा मिळत राहावी यासाठी गोंदिया येथील तत्कालीन पोलीस अधीेक्षकांनी चक्क त्यांच्या शासकीय निवासस्थानच्या सुरक्षा भिंतीवर देशातील सर्वच ४५ भारतरत्नांचे चित्र काढून लोकांना ...
आर्किटेक्ट किंवा गृहशिल्पी यांच्यामध्ये एक कलात्मक दृष्टिकोन असतो. त्या दृष्टिकोनाला केवळ शास्त्रीयतेची जोड असते. मात्र मोठमोठ्या इमारतींचे डिझाईन तयार करताना ही कलात्मकता महत्त्वाची ठरते. त्यामुळेच निर्माण होणाऱ्या वास्तुला सौंदर्यबोध येतो. गृहशिल्प ...
पोर्ट्रेट पेंटिंग म्हणजे केवळ समोर बसलेल्या व्यक्तीचे हुबेहूब चित्र काढणे नव्हे. त्यासोबतच त्या व्यक्तीची हालचाल, देहबोली, शरीरयष्टी, तिच्या सोबत असलेल्या वस्तू, पार्श्वभूमी, वेशभूषा, सोबत असलेल्या मानवाकृती या सर्वांचा विचार व अभ्यास आवश्यक असतो. पो ...
‘उमलती रंगरेषा’चित्रकला कॅनव्हास प्रदर्शनातील चित्र आनंद देणारी आहेत. उमलत्या बालकलावंतांची कला कौतुकास्पद आहे. या प्रदर्शनातून बालकलावंतांच्या अंतर्मनाचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला आहे. हा मानवी सर्जनशीलतेचा आविष्कार आहे, असे मत पंजाबराव देशमुख कृषी ...