लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चित्रकला

चित्रकला

Painting, Latest Marathi News

बंड गार्डन अार्ट प्लाझा कलाकारांच्या प्रतिक्षेत - Marathi News | no response to bund garden art plaza | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बंड गार्डन अार्ट प्लाझा कलाकारांच्या प्रतिक्षेत

पुण्यातील एेतिहासिक बंड गार्डन पुलावर अार्ट प्लाझा सुरु हाेऊन दाेन वर्ष हाेत अाली असली तरी या अार्ट प्लाझाला नगण्य प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र अाहे. मे 2016 पासून केवळ 3 ते 4 कार्यक्रम या ठिकाणी झाले अाहेत. ...

जेलच्या भिंती जेव्हा बाेलू लागतात... - Marathi News | When the walls of the prison speaks | Latest pune Photos at Lokmat.com

पुणे :जेलच्या भिंती जेव्हा बाेलू लागतात...

एका चित्रकाराची सातासमुद्रापार गरूड भरारी  - Marathi News | picture of a painter is flying in foreign countries . | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एका चित्रकाराची सातासमुद्रापार गरूड भरारी 

पुण्यातील एका चित्रकाराच्या चित्राची रशिया येथील दहाव्या आंतरराष्ट्रीय कलाप्रदर्शनासाठी निवड झाली आहे. ...

पुण्यातील या पुलावर साकारण्यात आलाय अभियांत्रिकीचा इतिहास - Marathi News | The history of engineering has been done on coep bridge in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील या पुलावर साकारण्यात आलाय अभियांत्रिकीचा इतिहास

पुण्यातील सीअाेईपी चाैकातील उड्डाणपुलाच्या खांबावर अभियांत्रिकीचा इतिहास उलगडण्यात आला असून ही चित्रे येथून जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत अाहेत. ...

अभिव्यक्तीसाठी विचार प्रगल्भ हवेत : विजय दर्डा - Marathi News | Ideas for expression should be profound: Vijay Darda | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अभिव्यक्तीसाठी विचार प्रगल्भ हवेत : विजय दर्डा

माध्यम कुठलेही असो अभिव्यक्तीसाठी आधी विचार प्रगल्भ व्हायला हवेत. ही प्रगल्भता मनाच्या एकाग्रतेतूनच शक्य आहे. त्यामुळे चित्रकारांनी कुंचला हातात घेण्याआधी मन शांत आणि एकाग्र ठेवले पाहिजे, असे विचार लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार विजय दर ...

चित्रांचे प्रदर्शन हे दुकान नव्हे  : वासुदेव कामथ  - Marathi News | Display of pictures is not a shop: Vasudev Kamath | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चित्रांचे प्रदर्शन हे दुकान नव्हे  : वासुदेव कामथ 

चित्रांचे प्रदर्शन हे काही दुकान नव्हे हे आधी कलावंतांनी समजून घेतले पाहिजे, अशा शब्दात प्रसिद्ध चित्रकार वासुदेव कामथ यांनी नवोदितांना आवाहन केले. ...

औरंगाबादच्या वस्तुसंग्रहालयात दिसतो चित्ररुपी शिवरायांचा प्रताप - Marathi News | the power of Shivaji maharaj shown on picture in the museum of Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादच्या वस्तुसंग्रहालयात दिसतो चित्ररुपी शिवरायांचा प्रताप

रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज कसे दिसायचे, ते कसे राहायचे, त्यांचा पेहराव कसा होता, त्यांचे व्यक्तिमत्त्व कसे होते, त्यांचे ‘मूळ’ रूप कसे होते हे पाहायचे असेल तर औरंगाबाद येथील श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाला भेट देणे अनिवार्य आहे ...

मधुबनीनंतर आता चित्रांनी रंगणार दरभंगा स्टेशन - Marathi News | Darbhanga station will be painted after Madhubani | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मधुबनीनंतर आता चित्रांनी रंगणार दरभंगा स्टेशन

बिहारमधील मधुबनी रेल्वे स्टेशन आता पूर्णपणे मधुबनी पेंटिंग्जनी रंगले आहे. एके काळी सर्व स्टेशनांप्रमाणे रूक्ष दिसणाºया मधुबनीला रंगवले आणि मधुबनीच्या चित्रकारांनी. ...