लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चित्रकला

चित्रकला

Painting, Latest Marathi News

इगतपुरीतील उपक्रम : कचºयाचे विघटन , मुलींचे शिक्षण, स्वच्छ परिसर, आरोग्याच्या रक्षणाला महत्व भिंतीवर चित्र रंगवुन जनजागृती - Marathi News | Igatpuri activities: Disruption of waste, education of girls, clean premises, importance of protection of the people | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इगतपुरीतील उपक्रम : कचºयाचे विघटन , मुलींचे शिक्षण, स्वच्छ परिसर, आरोग्याच्या रक्षणाला महत्व भिंतीवर चित्र रंगवुन जनजागृती

इगतपुरी : भारत स्वच्छ अभियाना अंतर्गत शहरात वॉलपेंटींगची जिल्हा स्तरीय स्पर्धा राबवुन ओला कचरा, सुखा कचरा विघटन , बेटी पढाव, बेटी बचाव, स्वच्छ परिसर करी आरोग्याचे रक्षण, सुंदर प्रभाग करी पर्यावरणाचे रक्षण असे विषय देत स्पर्धा मोठया उत्साहात संपन्न झा ...

... अन् भिंती देऊ लागल्या स्वच्छतेचा संदेश, कलाकारांनी चित्रांतून दिला स्वच्छतेचा संदेश - Marathi News | ... and the cleanliness of the walls offered by the artist, the artist gave the message of cleanliness | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :... अन् भिंती देऊ लागल्या स्वच्छतेचा संदेश, कलाकारांनी चित्रांतून दिला स्वच्छतेचा संदेश

शहरात स्वच्छ सर्वेक्षण २०१८ला दोन महिन्यांपूर्वी सुरुवात झाली. लोणावळा नगर परिषदेच्या हाकेला साद देत येथील स्थानिक कलाकारांनी सेवातत्त्वावर भिंती रंगविण्याचे काम केल्याने त्यांच्या कुंचल्यातून निर्माण झालेली स्वच्छतेची चित्रे व संदेश यामुळे आता भिंती ...

पायाने काढलेल्या चित्राची नोंद घेण्यासाठी मुलीचा गिनिज बुककडे अर्ज - Marathi News | Girl Guinness Book Application | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पायाने काढलेल्या चित्राची नोंद घेण्यासाठी मुलीचा गिनिज बुककडे अर्ज

पायाने रेखाटलेल्या या भव्य चित्राची नोंद घेण्यासाठी तिने गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डकडे अर्ज केला आहे. ...

राजा रवी वर्मा यांच्या चित्रांचं प्रदर्शन - Marathi News | Raja Ravi Varma's paintings show | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :राजा रवी वर्मा यांच्या चित्रांचं प्रदर्शन

कॅनव्हासवर साकारले जिवंत प्राणी-पक्षी - Marathi News | Living creatures on the canvas | Latest thane Photos at Lokmat.com

ठाणे :कॅनव्हासवर साकारले जिवंत प्राणी-पक्षी

3 हजार कोटींना विकलं गेलं लिओनार्डो द विंचीचं 500 वर्षं जुनं पेंटिंग - Marathi News | Leonardo da Vinci's 500 years old painting was sold for 3 thousand crores | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :3 हजार कोटींना विकलं गेलं लिओनार्डो द विंचीचं 500 वर्षं जुनं पेंटिंग

न्यू यॉर्क- इटालियन चित्रकार लिओनार्डो दि विंची हे त्यांच्या अप्रतिम चित्रांमुळे जगभरात प्रसिद्ध आहेत. जगविख्यात असलेल्या लिओनार्डो दि विंची यांनी मोनालिसाचं रेखाटलेलं चित्र फारच चर्चेत आलं. त्यांच्या चित्रांना जगभरातून मागणी आहे. अमेरिकेत लिओनार्डो ...

कोल्हापुरचे चित्रकार जे बी सुतार यांचे निधन - Marathi News | Kolhapur painter JB Sutar passed away | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरचे चित्रकार जे बी सुतार यांचे निधन

कोल्हापुरच्या अभिजात चित्र शैलीतील नामवंत ज्येष्ठ चित्रकार जनार्दन उर्फ जे. बी. सुतार (वय ६६) यांचे मंगळवारी मध्यरात्री निधन झाले. पंचगंगा स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ...

सत्त्याहत्तर वर्षीय नानांच्या भरतकामास सन्मान - Marathi News | Honor of seventy-seven-year-old Naren Bharat Kamas | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सत्त्याहत्तर वर्षीय नानांच्या भरतकामास सन्मान

भरतकामविषयक मानाच्या राष्ट्रीय स्पर्धेत मूळच्या पन्हाळा तालुक्यातील कोडोली गावच्या पण आता इचलकरंजीमध्ये स्थायिक असलेल्या सत्त्याहत्तर वर्षीय रामदास विठोबा काजवे उर्फ नाना यांच्या चित्राची निवड पुरस्कार विजेत्यांमध्ये होण्यामुळे एक विक्रम झाला आहे. ...