लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पॅलेस्टाइन

पॅलेस्टाइन

Palestine, Latest Marathi News

हिजबुल्लाह हल्ला चढविण्याच्या तयारीत होता, तेवढ्यात आकाशात शेकडो विमाने झेपावली...  - Marathi News | Hizbullah was preparing to launch an attack, when hundreds of planes flew in the sky israel war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हिजबुल्लाह हल्ला चढविण्याच्या तयारीत होता, तेवढ्यात आकाशात शेकडो विमाने झेपावली... 

हिजबुल्लाह इस्रायलवर जोरदार हल्ला करण्याची तयारी करत असताना इस्रायलने हा हल्ला करून पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली आहे.  ...

इस्रायलचा गाझा शहरातील शाळेवर हल्ला, ८० जण ठार; पॅलेस्टिनी आराेग्य विभागाचा दावा - Marathi News | Israel strikes Gaza City school kills 80 claims Palestine Health Ministry | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलचा गाझा शहरातील शाळेवर हल्ला, ८० जण ठार; पॅलेस्टिनी आराेग्य विभागाचा दावा

हल्ल्यात ४७ जण जखमी, मागील महिन्यापासून शाळांवर १७ हल्ले ...

भीती : सामान्य नागरिकांना घरात घुसून मारताहेत सैनिक; गर्भवती महिलेसह अनेकांचा मृत्यू - Marathi News | Fear: Soldiers kill civilians by breaking into their homes; Many died, including a pregnant woman | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भीती : सामान्य नागरिकांना घरात घुसून मारताहेत सैनिक; गर्भवती महिलेसह अनेकांचा मृत्यू

सध्या या भागात प्रादेशिक तणाव वाढला आहे. मात्र, त्यानंतर युद्धविराम करण्यासाठी अनेक जागतिक नेते प्रयत्न करत आहेत... ...

"इस्रायलचा विनाश आता कुणीही रोखू शकत नाही, त्यांना शिक्षा मिळणारच"; इराणने दिला इशारा - Marathi News | Major General Abdolrahim Mousavi warning that they definitely cannot save themselves from annihilation | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"इस्रायलचा विनाश आता कुणीही रोखू शकत नाही, त्यांना शिक्षा मिळणार"; इराणचा इशारा

Iran vs Israel, Hamas Leader Assassination: इस्रायलने दहशतवादी कारवाया वाढवल्यात कारण त्यांना त्यांचा नायनाट दिसतोय, असेही इराणचे मेजर जनरल अब्दोलराहिम मौसावी म्हणाले. ...

गाझामध्ये ७०हून अधिक पॅलेस्टाइन नागरिक ठार, हमासचा इस्रायलवर नरसंहाराचा आरोप - Marathi News | More than 70 Palestinians killed in Gaza and Hamas accuses Israel of genocide | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गाझामध्ये ७०हून अधिक पॅलेस्टाइन नागरिक ठार, हमासचा इस्रायलवर नरसंहाराचा आरोप

Israel Hamas War, Palestine Gaza Attacks: इस्रायली व्यापाऱ्यांनी विस्थापित लोकांना क्रूरपणे ठार मारल्याचा हमासच्या अधिकाऱ्याचा दावा ...

ओवेसींची खासदारकी रद्द होणार? पॅलेस्टाईन समर्थनार्थ घोषणाबाजीबद्दल राष्ट्रपतींकडे तक्रार - Marathi News | Asaduddin Owaisi oath taking controversy over Palestine Support complaint filed president Draupadi Murmu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओवेसींची खासदारकी रद्द होणार? पॅलेस्टाईन समर्थनार्थ घोषणाबाजीबद्दल राष्ट्रपतींकडे तक्रार

Asaduddin Owaisi oath taking controversy: हैदराबादचे खासदार ओवेसी यांनी शपथ घेताना पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ घोषणा दिल्याने वाद निर्माण झाला. ...

ओवेसी लोकसभेत म्हणाले, 'जय फिलिस्तीन'; प्रोटेम स्पीकर यांनी घेतली अशी अ‍ॅक्शन - Marathi News | Owaisi said in the Lok Sabha, 'Jai Palestine'; Action taken by Protem Speaker and expunge jai palestine word from the record | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओवेसी लोकसभेत म्हणाले, 'जय फिलिस्तीन'; प्रोटेम स्पीकर यांनी घेतली अशी अ‍ॅक्शन

यासंदर्भात एएनआयसोबत बोलताना ओवेसी म्हणाले, "बरेच जण, बरेच काही बोलत आहे. मी म्हणालो, "जय भीम, जय मीम, जय तेलंगाना, जय फिलिस्तीन." हे कसे विरोधत आहे? संविधानात तरतूद दाखवा. ...

इस्रायली सैन्याचे मोठे यश! तब्बल २४५ दिवसांनी चार ओलिसांची हमासच्या तावडीतून सुटका - Marathi News | Israel rescues four hostages in operation Gaza officials say killed more than 200 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायली सैन्याचे मोठे यश! तब्बल २४५ दिवसांनी चार ओलिसांची हमासच्या तावडीतून सुटका

बचाव मोहिमेदरम्यान केलेल्या हल्ल्यांमध्ये २३६ नागरिकांचा मृत्यू झाल्याचा गाझा अधिकाऱ्याचा दावा ...