पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आचारसंहिता भंग प्रकरणी मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसने आज मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केली आहे. ...
या लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपाचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या विजयाला काँग्रेसचे दामू शिंगडा आणि बविआचे बळीराम जाधव यांनी हातभार लावला ...