लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पनामा

पनामा

Panama, Latest Marathi News

Panama Papers Leak: ऐश्वर्या राय बच्चनला ED ने बजावला समन्स; लवकरच होणार चौकशी - Marathi News | aishwarya rai bachchan summon ed panama papers leak | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Panama Papers Leak: ऐश्वर्या राय बच्चनला ED ने बजावला समन्स; लवकरच होणार चौकशी

Aishwarya rai bachchan: यापूर्वीदेखील ऐश्वर्याला याप्रकरणी दोन वेळा चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. ...

शिवराज सिंह चौहान राहुल गांधींवर संतापले, अब्रुनुकसानीचा खटला करणार दाखल - Marathi News | mp cm shivraj singh congress rahul gandhi defamation case after allegation on son kartikey chauhan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिवराज सिंह चौहान राहुल गांधींवर संतापले, अब्रुनुकसानीचा खटला करणार दाखल

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान अब्रुनुकसानीचा खटला दाखल करण्याची शक्यता आहे. ...

नवाज शरीफांची 'पाक'वापसी, लंडन पोलिसांकडून नातवांना अटक  - Marathi News | Nawaz Sharif's 'Pak', London police arrest granddaughter | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नवाज शरीफांची 'पाक'वापसी, लंडन पोलिसांकडून नातवांना अटक 

लंडन पोलिसांनी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या नातवांना बेड्या ठोकल्या आहेत. नवाज यांचा नातू जुनैद सफदर आणि नात जकारिया हुसैन यांना लंडन पोलिसांनी अटक केली. ...

FIFA Football World Cup 2018 : 'हे' आहेत 'स्पेशल-16'; बघा आता कोण कुणाशी भिडणार! - Marathi News | FIFA Football World Cup 2018: These are 'special -16' | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA Football World Cup 2018 : 'हे' आहेत 'स्पेशल-16'; बघा आता कोण कुणाशी भिडणार!

गुरूवारी मध्यरात्री पनामा विरूद्ध ट्युनिशिया आणि इंग्लंड विरुद्ध बेल्जियम या अखेरच्या साऴखी सामन्यांनंतर यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतील ' स्पेशल-16' निश्चित झाले आहेत. बघा आता कोण कुणाशी भिडणार! ...

FIFA Football World Cup 2018 : विश्वचषकातून बाहेर पडूनही ट्युनिशियाने रचला इतिहास - Marathi News | FIFA Football World Cup 2018: Tunisia made history despite being out of the World Cup | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA Football World Cup 2018 : विश्वचषकातून बाहेर पडूनही ट्युनिशियाने रचला इतिहास

आतापर्यंत ट्युनिशियाला विश्वचषकात गेल्या 40 वर्षांत एकही गोल करता आला नव्हता, पण 40 वर्षांनंतर त्यांनी पहिल्यांदा यावेळी गोल केला. ...

FIFA Football World Cup 2018 : पनामा विजयी निरोप घेण्यासाठी सज्ज; पहिल्या सत्रात 1-0 अशी आघाडी - Marathi News | FIFA Football World Cup 2018: Panama get 1-0 lead in the first session | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA Football World Cup 2018 : पनामा विजयी निरोप घेण्यासाठी सज्ज; पहिल्या सत्रात 1-0 अशी आघाडी

पनामाने यासीन मेरिहाच्या स्वयंगोलमुळे ट्युनिशिया विरूध्द पहिल्या सत्रात १-० अशी आघाडी घेतली आहे. ...

Fifa Football World Cup 2018 :...जेव्हा गोलांची बरसात झाली! विश्वचषकातील 6 सामन्यात मध्यंतराआधीच 5 गोल - Marathi News | Fifa Football World Cup 2018 : When goals rained in World Cup Match | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :Fifa Football World Cup 2018 :...जेव्हा गोलांची बरसात झाली! विश्वचषकातील 6 सामन्यात मध्यंतराआधीच 5 गोल

विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत रविवारी इंग्लंडने झंझावाती खेळ करत पनामाविरुद्ध गोलांची अक्षरशः बरसात केली. पहिल्या 40 मिनिटांतच चार गोल नोंदले गेले आणि मध्यंतराला इंग्लंडचा संघ 5-0 असा पुढे होता. ...

FIFA Football World Cup 2018 : इंग्लंडचा विक्रमी हॅरी! - Marathi News | FIFA Football World Cup 2018: England's record maker Harry Harry! | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA Football World Cup 2018 : इंग्लंडचा विक्रमी हॅरी!

इंग्लंडबरोबरच विजयात चमकला तो त्यांचा कर्णधार हॅरी केन.केनने एकाच सामन्यात विक्रमांची यादी आपल्या नावे केली म्हणून त्याला विक्रमी हॅरी म्हणता येईल. ...