जिल्हा परिषद सेस फंडातून शेतकऱ्यांना पीक संरक्षण औजारे व उपकरणे, ट्रॅक्टर चलित औजारे, कृषी सिंचनासाठी सुधारित औजारे साधने ५० टक्के मर्यादित अनुदानावर डीबीटी तत्त्वावर देण्यात येणार आहेत. ...
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा हरित क्रांतीचे जनक स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंती दिनानिमित्त सोमवार (दि.०१) कृषि विभाग व पंचायत समिती नांदगाव यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायत समिती नांदगाव येथे कृषि दिन म्हणून साजरा करण्यात आला. ...