तांदळात प्लास्टिक असल्याची अफवा पसरल्याने लाभार्थीमध्ये संभ्रम निर्माण झाला; मात्र हा तांदूळ प्लास्टिकचा नसून फोर्टीफाईड तांदूळ असल्याने हा फोर्टीफाईड तांदूळ आरोग्यवर्धकच आहे ...
Mahabaleshwar Hill Station,Coronavirus Unlock, Panchgani Hill Station, Satara area कोरोना सध्या नियंत्रणात आहे. परंतु गर्दीमुळे पुन्हा जर प्रादुर्भाव वाढला तर महाबळेश्वर, पाचगणी या पर्यटनस्थळांना पुन्हा लॉकडाऊन जाहीर करावा लागले, असा इशारा जिल्हाधि ...
करोनाच्या वाढत्या प्रभावामुळे राज्यातील सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश असताना जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगी शिवाय पाचगणीतील सेंट झेवीयर निवासी शाळेने शाळा सुरु करण्यासाठी विद्यार्थी बोलावून वसतिगृह सुरु केल्याने एकच खळबळ उडाली आहे. ...
राज्यात लॉकडाऊन असतानाही मुंबईहून महाबळेश्वर येथे बंगल्यात हवापालटासाठी एक कुटुंब आले होते. निसर्गाचा आनंद लुटताना बुधवारी सायंकाळी विल्सन पॉर्इंटवर ते घोडेसवारी करत होते. यावेळी घोड्यावरून पडल्याने नऊ वर्षांचा मुलगा व घोडेवाला जखमी झाला. या प्रकरणाक ...
पशुसंवर्धन विभाग सातारा अंतर्गत पशुवैद्यकीय दवाखाना पाचगणी व नगरपरिषद पाचगणी आणि पोलीस स्टेशन पाचगणी यांच्या संयुक्त विद्यमाने अश्व तपासणी शिबिर पार पडले. यामध्ये १६२ अश्वांची तपासणी नुकतीच करण्यात आली आहे. ...