पाऊस नियमाने हजेरी लावत असल्याने महाबळेश्वर तालुक्यातील स्ट्रॉबेरी उत्पादक विवंचनेत पडला आहे. कारण, या पावसामुळे झाडांना धोका निर्माण झाला असून फुलांचा बहरही नष्ट होणार आहे. तसेच फळांच्या वाढीवरही परिणाम होणार आहे. झाडांच्या पानावरही थेंब साचून राहत ...
महाबळेश्वर, पाचगणीसह वाई परिसरात दरवर्षी हजारो पर्यटक भेट देतात. याच परिसरात कमी क्षेत्रात अधिक आर्थिक उत्पन्न देणाऱ्या स्ट्रॉबेरी पिकांची लागवड अंतिम टप्प्यात आली. यावर्षी रोपांच्या निर्मितीत घट झाल्याने रोपांचे दर मात्र वाढले आहेत. ...
काटवलीची वाटचाल स्मार्ट ग्रामकडे चालली असून ग्रामपंचायत, विद्यार्थी व युवकांनी प्लास्टिक बंदीचा नारा देत पर्यावरण वाचविण्याचा संकल्प केला. याच माध्यमातून प्लॅस्टिकमुक्तीचा संदेश देण्यासाठी जनजागरण रॅली काढण्यात आली. यावेळी घरोघरी जाऊन प्लास्टिक पिशव् ...
चार दिवस लागून आलेल्या सलग सुट्यांमुुळे राज्यभरातील पर्यटकांनी आपला मोर्चा पर्यटनस्थळांकडे वळविला आहे. प्रामुख्याने महाबळेश्वर, पाचगणीला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या सर्वाधिक असून, वाहनांमुळे पुणे-बेंगलोर महामार्गावर वाहतुकीची कोंडी होत आहे. शनिवार ...