आग नैसर्गिक नसून कृत्रिमप्रकारची होती. कोणीतरी अज्ञात इसमांनी जंगलात अवैधरित्या प्रवेश करुन वनकायद्याचा भंग करुन राखीव वनात धुम्रपानाच्या हेतूने हे कृत्य केले असावे, असा संशय आहे. ...
नाशिक : कोरोनामुळे गेले पाच ते सहा महिने घरात बंदिस्त राहिलेले नाशिककर आता घराबाहेर पडू लागले असून अनेक नशिककरांनी साप्ताहिक सुट्टीची संधी साधत रविवारी फाळके स्मारक , पांडवलेणी परिसरात गर्दी केल्याचे दिसून आले. त्यामुळे याभागात वाहनाच्या अक्षरश: रांग ...
या गावाचे आणखी एक महत्व म्हणजे याचे नाते महाभारत काळाशी आणि आराध्य दैवत गणपती सोबतही जोडलेले आहे. या गावातूनच पांडव स्वर्गात गेले होते, अशी आख्यायिका आहे. ...
इंदिरानगर नगर पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार संतोष पवार यांनी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास तातडीने तो संदेश बीट मार्शल राजाराम गांगुर्डे व खुशाल राठोड यांना कळविला. ...
शहरातील नेहमी वर्दळीचे पर्यटनस्थळ असलेल्या पांडवलेणीवर जखमी अवस्थेत अडकलेल्या एका व्यक्तीची बीट मार्शल आणि वैनतेय गिर्यारोहक संस्थेच्या सदस्यांनी एकत्रित प्रयत्न करून सुररुप सुटका केली आहे.नाशिकमधील ऐतिहासिक वारसा असेलेल्या पांडवलेणीपर्यंत जाण्यास पर ...
उन्हाळी सुटीचा हंगाम असल्याने पांडवलेण्याच्या निसर्गरम्य वातारणात धमाल करायची म्हणून भाभानगर परिसरातील चार मित्र सकाळी लेणी परिसरात आले. जलद प्रतिसाद पथक, अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेऊन डोंगरमाथ्यावर अडकून पडलेल्या दोघा हौशी तरूणांना सुखरूप खाली ...