लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीर

पंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीर

Pandharpur vitthal rukmini temple, Latest Marathi News

तरुणाईच्या मोबाईल स्टेटसवर झळकतयं विठुरायाचं सावळं रुप - Marathi News | Young people's mobile status | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तरुणाईच्या मोबाईल स्टेटसवर झळकतयं विठुरायाचं सावळं रुप

तरुणाईमध्ये क्रेझ; सोशल मीडियाच्या माध्यमातून पांडुरंगांची प्रसिद्धी ...

विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा आराखडा दोन महिन्यांत, पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी - Marathi News |  Vitthal-Rukmini temple plan in two months, inspection by officials of archaeological department | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा आराखडा दोन महिन्यांत, पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पुरातन विभागाच्या सूचनेनुसार विविध बदल करण्यात येणार आहेत. या कामाचा आराखडा दोन महिन्यांत तयार होणार असल्याचे पुरातन विभागाचे आर्किटेक्ट प्रदीप देशपांडे यांनी सांगितले. ...

पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आता होणार ग्रीन - Marathi News | The Vitthal-Rukmini temple at Pandharpur will now be green | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आता होणार ग्रीन

हडपसरचे भाविक देणार ३५० झाडे अन् कुंड्या ...

हनुमंताची आवडती रूई विठूरायासाठी सजली ! - Marathi News | Hanumanta's favorite cotton wool lamps for Vituraya! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :हनुमंताची आवडती रूई विठूरायासाठी सजली !

परभणीच्या भाविकाने विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या अन्नछत्रास तीन लाखांची दिली देणगी ...

पंढरपुरातील विठ्ठल मंदीरात २५ हजार भाविकांनी घेतला मठ्ठा, मसाले भाताचा लाभ - Marathi News | Vitthal Mandir in Pandharpur Ekadashi 2019 | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपुरातील विठ्ठल मंदीरात २५ हजार भाविकांनी घेतला मठ्ठा, मसाले भाताचा लाभ

श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेला श्रध्देने केलेल्या दानातील पैशाचा सदुपयोग करत मंदिर समितीने चैत्री यात्रेच्या सोहळ्यासाठी आलेल्या भाविकांना सोमवारी ५०० किलो भाताची खिचडी आणि हजारो लिटर मठ्ठा वाटप केला. ...

उष्णतेची दाहकता कमी करण्यासाठी पंढपुरातील विठ्ठल-रुक्मिणीच्या चंदनउटीस प्रारंभ - Marathi News | Vithal-Rukmini sandalwood on Pandharpur to reduce heat loss | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :उष्णतेची दाहकता कमी करण्यासाठी पंढपुरातील विठ्ठल-रुक्मिणीच्या चंदनउटीस प्रारंभ

सध्या उष्णतेची दाहकता वाढत असून ती कमी करण्यासाठी पाडव्यापासून श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या चंदनउटी पूजेस गुढीपाडव्यापासून प्रारंभ करण्यात आला.  मंदिर समितीच्या वतीने ही सेवा ७ जूनपर्यंत चालणार आहे. ...

पंढरपुरातील चंद्रभागा नदीत बुडून नांदेडच्या भाविकाचा मृत्यू - Marathi News | Death of a devotee of Nanded drowned in Chandrabhaga in Pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपुरातील चंद्रभागा नदीत बुडून नांदेडच्या भाविकाचा मृत्यू

पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातील घटना ...

सोलापूरसाठी सोडलेले उजनीचे पाणी चंद्रभागा नदीत पोहोचले - Marathi News | Ujni water released to Solapur reached to Chandrabhaga River | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरसाठी सोडलेले उजनीचे पाणी चंद्रभागा नदीत पोहोचले

नौकाविहार सुरू ; विसर्ग वाढविल्याने पाण्याला गती ...