शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पंढरपूर वारी

Pandharpur Wari 2019: अभंग अथवा भजने गात, नामस्मरण करीत महाराष्ट्रातून वारकरी पंढरपूरला विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.  या वारीमध्ये अनेक जातिधर्माचे लोक सहभागी होतात. तुकाराम, नामदेव, ज्ञानेश्वरांच्या पालख्या शेकडो किमीचा पायी प्रवास करुन पंढरपूरात येतात.

Read more

सोलापूर : कार्तिकी यात्रा काळात मंदिर परिसरात संचारबंदी नको; किमान मंदिराचे दरवाजे तरी उघडा

सोलापूर : प्रक्षाळ पूजा प्रकरण; विठ्ठल रूक्मिणी मंदिर कर्मचारी संघांच्या आंदोलनाला स्थगिती

पुणे : तुमच्यातच पाहिली 'विठु माऊली', पंढरीच्या वारीचे सारथ्य करणाऱ्या एसटी चालकांचे भक्तांनी घेतले दर्शन

सोलापूर : Breaking; रायगडावरून आलेली शिवरायांची पालखी विठ्ठलाच्या दर्शनासाठी प्रतीक्षेत !

संपादकीय : परिवहनाची असंवेदनशीलता सश्रद्ध मनांना घायाळ करून जाणारीच ठरली

भक्ती : ‘अभंगरंगा’तून विठूरायाच्या दर्शनाची स्वरानुभूती; महेश काळे यांच्या जादुई स्वरात ऑनलाइन वारी

महाराष्ट्र : चंद्रभागा सुनीसुनी; वैष्णवांविना पंढरीत झाला आषाढी सोहळा

महाराष्ट्र : महापूजा सुरू असताना आदित्य ठाकरेंना अस्वस्थ वाटलं; त्यांनीच सांगितलं नेमकं काय झालं!...

ठाणे : शहरातील विठ्ठल मंदिरात शुकशुकाट; मंदिर व्यवस्थापनाने मूर्ती पूजन केले

सोलापूर : भीतीपेक्षाही श्रद्धा ठरली मोठी; अणूरेणियां थोकडा...भक्तिभाव आकाशाएवढा !