लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंढरपूर वारी

पंढरपूर वारी

Pandharpur wari, Latest Marathi News

Pandharpur Wari 2019: अभंग अथवा भजने गात, नामस्मरण करीत महाराष्ट्रातून वारकरी पंढरपूरला विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.  या वारीमध्ये अनेक जातिधर्माचे लोक सहभागी होतात. तुकाराम, नामदेव, ज्ञानेश्वरांच्या पालख्या शेकडो किमीचा पायी प्रवास करुन पंढरपूरात येतात.
Read More
कुंभमेळ्याबाबत जे घडलं ते आषाढी वारीत घडू नये : उपमुख्यमंत्री अजित पवार - Marathi News | Happened with Kumbh Mela should not happen in Ashadi Wari: Deputy Chief Minister Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुंभमेळ्याबाबत जे घडलं ते आषाढी वारीत घडू नये : उपमुख्यमंत्री अजित पवार

वर्षानुवर्षे चाललेली परंपरा टिकली पाहिजे, असे आम्हाला सुद्धा वाटते. परंतु सध्याच्या कोरोना सावटाचाही विचार आपल्याला  केला पाहिजे. ...

Pandharpur Wari: परंपरा टिकली पाहिजे, पण कुंभमेळ्याची पुनरावृत्ती नको म्हणून दक्षता; अजितदादा स्पष्टच बोलले! - Marathi News | Pandharpur Wari deputy cm Ajit pawar comment on ashadi wari restrictions | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Pandharpur Wari: परंपरा टिकली पाहिजे, पण कुंभमेळ्याची पुनरावृत्ती नको म्हणून दक्षता; अजितदादा स्पष्टच बोलले!

कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता यावेळीही पंढरपूर वारीसाठी फक्त मानाच्या दहा पालख्यांनाच बसनं प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. पण राज्य सरकारनं निर्णयावर पुनर्विचार करावा अशी मागणी वारकऱ्यांनी केली आहे. ...

वारी यंदाही बसनेच!, राज्यभरातून १० पालख्या जाणार; प्रत्येक पालखीला दोन गाड्या - Marathi News | Wari will bus this time too !, 10 palanquins will go from all over the state; Two carriages on each palanquin | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वारी यंदाही बसनेच!, राज्यभरातून १० पालख्या जाणार; प्रत्येक पालखीला दोन गाड्या

Wari : यंदा किमान काही पालख्यांना प्रातिनिधिक स्वरूपात पायी वारी घेऊन जाण्यास परवानगी द्यावी, असा आग्रह विश्वस्त आणि वारकरी मंडळींनी केला होता. ...

दिड्यांना परवानगी नाहीच, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी माहिती | Ajit Pawar On Ashadi Wari | Pune News - Marathi News | Didyas are not allowed, Deputy Chief Minister Ajit Pawar informed Ajit Pawar On Ashadi Wari | Pune News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :दिड्यांना परवानगी नाहीच, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी माहिती | Ajit Pawar On Ashadi Wari | Pune News

...

Pandharpur Wari: यंदाही पायी वारी रद्द, १० मुख्य पालख्या विठुरायाच्या भेटीसाठी बसनेच जाणार; आषाढीबाबत मोठा निर्णय - Marathi News | Wari by bus this time as well. More people to be allowed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pandharpur Wari: यंदाही पायी वारी रद्द, १० मुख्य पालख्या विठुरायाच्या भेटीसाठी बसनेच जाणार; आषाढीबाबत मोठा निर्णय

कॅबिनेट मध्ये निर्णय घेतल्याची अजित पवारांची माहिती ...

... म्हणून आषाढी वारीसाठी वारकरी मंडळींनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट - Marathi News | ... So Warkari Mandals met Devendra Fadnavis for Ashadi Wari | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... म्हणून आषाढी वारीसाठी वारकरी मंडळींनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट

कोरोनाची दुसरी लाट यंदा खूपच घातक सिद्ध झाली असून आजही गावोगावी कोरोनाचे अनेक रुग्ण उपचार घेत आहेत. शेकडोंनी प्राण गमावले आहेत. ...

आषाढी वारी; दिंडी प्रमुखांशी झालेल्या चर्चेचा अहवाल शासनाकडे पाठवणार; सौरभ राव - Marathi News | Ashadhi Wari; The report of the discussion with the Dindi chief will be sent to the government; Saurabh Rao | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आषाढी वारी; दिंडी प्रमुखांशी झालेल्या चर्चेचा अहवाल शासनाकडे पाठवणार; सौरभ राव

पालखी सोहळ्या बाबत विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली झाली बैठक ...

Pandharpur Wari : वारकरी पायी वारीवर ठाम! पण मुख्यमंत्री 'या' अहवालानंतर घेणार निर्णय अंतिम - Marathi News | Pandharpur Wari: Pandharpur wari decision will be taken by the Chief Minister after 'this' report | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pandharpur Wari : वारकरी पायी वारीवर ठाम! पण मुख्यमंत्री 'या' अहवालानंतर घेणार निर्णय अंतिम

यंदाच्या वर्षी देखील आषाढी पायी पालखी सोहळ्यावर कोरोनाचे संकट आहे.. ...