लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंढरपूर वारी

पंढरपूर वारी

Pandharpur wari, Latest Marathi News

Pandharpur Wari 2019: अभंग अथवा भजने गात, नामस्मरण करीत महाराष्ट्रातून वारकरी पंढरपूरला विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.  या वारीमध्ये अनेक जातिधर्माचे लोक सहभागी होतात. तुकाराम, नामदेव, ज्ञानेश्वरांच्या पालख्या शेकडो किमीचा पायी प्रवास करुन पंढरपूरात येतात.
Read More
मर्यादीत वारकऱ्यांच्या उपस्थितीत यंदाची 'कार्तिकी वारी', विधानसभा अध्यक्षांच्या बैठकीत निर्णय - Marathi News | Decision in this year's Karthiki Wari, meeting of the Speaker of the Legislative Assembly nana patole in the presence of limited Warakaris | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मर्यादीत वारकऱ्यांच्या उपस्थितीत यंदाची 'कार्तिकी वारी', विधानसभा अध्यक्षांच्या बैठकीत निर्णय

विधानभवन येथे वारीदरम्यान येणाऱ्या समस्या आणि कोरोना पार्श्वभूमीवर वारीचे नियोजन करण्यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले. ...

कार्तिकी एकादशीविषयी वारकरी संप्रदायाचे शिष्टमंडळ राज ठाकरेंच्या दरबारात - Marathi News | The role of Warkari sect regarding Karthiki Ekadashi is right: Raj Thackeray | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कार्तिकी एकादशीविषयी वारकरी संप्रदायाचे शिष्टमंडळ राज ठाकरेंच्या दरबारात

सोलापूर जिल्ह्यातील विकासाबाबतही झाली चर्चा ...

कार्तिकी यात्रा काळात मंदिर परिसरात संचारबंदी नको; किमान मंदिराचे दरवाजे तरी उघडा - Marathi News | No curfew in temple premises during Karthiki Yatra; At least open the doors of the temple | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कार्तिकी यात्रा काळात मंदिर परिसरात संचारबंदी नको; किमान मंदिराचे दरवाजे तरी उघडा

वारकरी संप्रदाय मंडळाची भूमिका; प्रत्येक मठात ५० लोकांना राहण्याची परवानगी द्या ...

प्रक्षाळ पूजा प्रकरण; विठ्ठल रूक्मिणी मंदिर कर्मचारी संघांच्या आंदोलनाला स्थगिती - Marathi News | Prakshal Pooja case; Vitthal Rukmini temple workers' agitation postponed | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :प्रक्षाळ पूजा प्रकरण; विठ्ठल रूक्मिणी मंदिर कर्मचारी संघांच्या आंदोलनाला स्थगिती

अधिकारी, कर्मचाºयाला गाभारा बंदी; मंदिर समिती सहअध्यक्षांबरोबर झाली चर्चा ...

तुमच्यातच पाहिली 'विठु माऊली', पंढरीच्या वारीचे सारथ्य करणाऱ्या एसटी चालकांचे भक्तांनी घेतले दर्शन - Marathi News | I saw 'Vithu Mauli' in you, devotees took darshan of ST drivers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुमच्यातच पाहिली 'विठु माऊली', पंढरीच्या वारीचे सारथ्य करणाऱ्या एसटी चालकांचे भक्तांनी घेतले दर्शन

विविधरंगी आकर्षक फुलांनी सजविलेल्या एसटी बसमधून आळंदी व देऊ येथून संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पादुका विठ्ठल दर्शनासाठी नेण्यात आल्या... ...

Breaking; रायगडावरून आलेली शिवरायांची पालखी विठ्ठलाच्या दर्शनासाठी प्रतीक्षेत ! - Marathi News | Breaking; Shivaraya's palanquin from Raigad waiting for Vitthal's darshan! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Breaking; रायगडावरून आलेली शिवरायांची पालखी विठ्ठलाच्या दर्शनासाठी प्रतीक्षेत !

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पादुका रायगडावरून घेऊन पंढरपूरला पाच शिवभक्त आले. ...

परिवहनाची असंवेदनशीलता सश्रद्ध मनांना घायाळ करून जाणारीच ठरली - Marathi News | Article on Issue take rent from Nivrutinath Nath Maharaj Palkhi by ST Bus | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :परिवहनाची असंवेदनशीलता सश्रद्ध मनांना घायाळ करून जाणारीच ठरली

महाराष्ट्राचे दैवत असणाऱ्या विठूमाउलीच्या भेटीसाठी जाणाऱ्या संतांच्या पालख्यांना व शासनानेच उपलब्ध करून दिलेल्या एसटीच्या सुविधेचेही भाडे आकारले जावे हेच अनाकलनीय होते. ...

‘अभंगरंगा’तून विठूरायाच्या दर्शनाची स्वरानुभूती; महेश काळे यांच्या जादुई स्वरात ऑनलाइन वारी - Marathi News | Sound of Vithuraya vision from 'Abhangaranga'; Online Wari in the magical tone of Mahesh Kale | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :‘अभंगरंगा’तून विठूरायाच्या दर्शनाची स्वरानुभूती; महेश काळे यांच्या जादुई स्वरात ऑनलाइन वारी

महेश काळे यांच्या स्वरचैतन्याने घरबसल्याच भाविकांना वारीची अनुभूती मिळाली. ‘बोलावा विठ्ठल’,  ‘विष्णुमय जग’, ‘जाता पंढरीसी’, ’संतभार पंढरीत’ अशा एकसे बढकर एक भक्तिरचनांद्वारे मैफलीने कळसाध्याय गाठला ...