लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंढरपूर वारी

पंढरपूर वारी

Pandharpur wari, Latest Marathi News

Pandharpur Wari 2019: अभंग अथवा भजने गात, नामस्मरण करीत महाराष्ट्रातून वारकरी पंढरपूरला विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.  या वारीमध्ये अनेक जातिधर्माचे लोक सहभागी होतात. तुकाराम, नामदेव, ज्ञानेश्वरांच्या पालख्या शेकडो किमीचा पायी प्रवास करुन पंढरपूरात येतात.
Read More
चला चला पंढरीला! आषाढीसाठी धावणार पाच हजार बस, ग्रुप बुकिंग असल्यास राज्याच्या कोणत्याही गावातून जा थेट पंढरपूरपर्यंत - Marathi News | Let's go to Pandhari! 5000 buses will run for Ashadhi, if there is a group booking, go directly to Pandharpur from any village of the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आषाढीसाठी धावणार पाच हजार बस, ग्रुप बुकिंग असल्यास राज्याच्या कोणत्याही गावातून जा थेट पंढरपूरपर्यंत

Pandharpur Wari: पंढरीची आषाढी वारी म्हणजे वारकऱ्यांसाठी अनुपम सोहळा असतो. आषाढी एकादशीचा हा सोहळा १७ जुलै रोजी संपन्न होत आहे. यात्रेसाठी एसटी महामंडळानेदेखील तयारी सुरू केली असून, यंदा यात्रा काळात ५ हजार विशेष बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ...

उद्या १३ जून रोजी ‘श्रीं’ ची पालखी पंढरपूर वारीसाठी प्रस्थान करणार - Marathi News | Tomorrow the Gajanan maharaj palkhi will leave for Pandharpur Wari | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :उद्या १३ जून रोजी ‘श्रीं’ ची पालखी पंढरपूर वारीसाठी प्रस्थान करणार

पंढरपूर येथील आषाढी एकादशी यात्रा महोत्सवात सहभागी होण्याचे संस्थानचे हे ५५ वे वर्ष आहे. ...

Dnyaneshwar Mauli Palkhi Sohala यंदा माऊलींचा रथ ओढण्याचा मान हौश्या अन् बाजीला - Marathi News | Dnyaneshwar Mauli Palkhi Sohala; This year the honor of pulling Mauli's Ratha went to Haushya and Baji bullock pair | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dnyaneshwar Mauli Palkhi Sohala यंदा माऊलींचा रथ ओढण्याचा मान हौश्या अन् बाजीला

आळंदी : श्री. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पायीवारी सोहळा रथासाठी निवड झालेल्या मानकऱ्यांनी बैलजोडी खरेदी केली असून, मानाची ही ... ...

Vitthal Darshan शेतकरी वारकऱ्यांना आनंदाची बातमी, २ जूनपासून विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन सुरू होणार - Marathi News | Good news for farmers varkari, Vitthal's padasparsha darshan will start from 2nd June | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Vitthal Darshan शेतकरी वारकऱ्यांना आनंदाची बातमी, २ जूनपासून विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन सुरू होणार

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या संवर्धनाचे काम सुरू आहे. सध्या गर्भगृह अन् चारखांबीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. विठ्ठलाच्या मूर्तीच्या आजूबाजूला लावण्यात आलेले बुलेटप्रूफ काचेचे आवरण काढण्यात आले आहे. ...

शुक्रवारी पंढरपुरात चैत्री एकादशीचा सोहळा; दर्शन रांगेत पाणी, मॅट, कुलर, विश्रांती कक्ष, लाईव्ह दर्शन, वैद्यकीय सुविधा - Marathi News | Chaitri Ekadashi ceremony in Pandharpur on Friday; Darshan row water, mat, cooler, rest room, live darshan, medical facilities | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शुक्रवारी पंढरपुरात चैत्री एकादशीचा सोहळा; दर्शन रांगेत पाणी, मॅट, कुलर, विश्रांती कक्ष, लाईव्ह दर्शन, वैद्यकीय सुविधा

Pandharpur Chaitri Ekadashi: चैत्री शुध्द एकादशी शुक्रवार १९ एप्रिल २०२४ रोजी असून या चैत्री यात्रा कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात. या यात्रेत येणाऱ्या भाविकांची  गैरसोय होणार नाही यासाठी प्रशासनाने व मंदीर समितीने ...

कार्तिकी यात्रा पावली ४.७७ कोटीचे दान, गतवर्षीपेक्षा १.५६ कोटी रुपयांची वाढ - Marathi News | Pandharpur Vitthal Rukmini Mandir: Kartiki Yatra donated Rs 4.77 crore, an increase of Rs 1.56 crore over last year | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कार्तिकी यात्रा पावली ४.७७ कोटीचे दान, गतवर्षीपेक्षा १.५६ कोटी रुपयांची वाढ

Pandharpur Vitthal Rukmini Mandir: यंदा कार्तिकी यात्रेदरम्यान विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी समितीला ४ कोटी ७७ लाख ८ हजार २६८ रुपयांचे दान दिल्याची माहिती समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. ...

Solapur: कार्तिकीत दर्शन रांगेत भाविकांना मिळणार २४ तास चहा अन खिचडी   - Marathi News | Solapur: Devotees will get tea and khichdi for 24 hours in Kartiki darshan range | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Solapur: कार्तिकीत दर्शन रांगेत भाविकांना मिळणार २४ तास चहा अन खिचडी  

Solapur: यंदाच्या कार्तिकी यात्रा कालावधीत पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी रांगेत थांबणा-या भाविकांना मिनरल वॉटर, चहा, खिचडीबरोबर २४ तास जेवण वाटप करणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. ...

कार्तिकी एकादशी कधी आहे? विष्णुप्रबोधोत्सव अन् चातुर्मासाची सांगता; वाचा, महत्त्व, मान्यता - Marathi News | kartiki ekadashi 2023 know about date and significance of prabodhini ekadashi 2023 and importance of vishnu prabodh utsav 2023 | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :कार्तिकी एकादशी कधी आहे? विष्णुप्रबोधोत्सव अन् चातुर्मासाची सांगता; वाचा, महत्त्व, मान्यता

Kartiki Ekadashi 2023 Date: कार्तिकी एकादशी अनेकार्थाने महत्त्वाची मानली जाते. का साजरा केला जातो विष्णुप्रबोधोत्सव? जाणून घ्या, डिटेल्स... ...