शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पंढरपूर वारी

Pandharpur Wari 2019: अभंग अथवा भजने गात, नामस्मरण करीत महाराष्ट्रातून वारकरी पंढरपूरला विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.  या वारीमध्ये अनेक जातिधर्माचे लोक सहभागी होतात. तुकाराम, नामदेव, ज्ञानेश्वरांच्या पालख्या शेकडो किमीचा पायी प्रवास करुन पंढरपूरात येतात.

Read more

बीड : Video: हाती पताका, मुखी हरीनाम; मुस्लीम भाविकांकडून वारकऱ्यांची सेवा, दिंडीत उत्स्फूर्त सहभाग

सोलापूर : Solapur: वारीत चालताना पुंडलिक घाटावरुन पडून वारकरी जखमी, पंढरपुरातील घटना

सातारा : Satara: माऊलींच्या पादुकांचे नीरा स्नान उत्साहात, लाखो भाविकांची उपस्थिती, वैष्णवांचा मेळा लोणंदनगरीत विसावला

लातुर : Latur: तीन हजार कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याची प्रतीक्षा! लातुरातील एसटी कर्मचाऱ्यांना वाढीव भत्त्याचा हाेणार लाभ

सांगली : वारीमार्गावरील खासगी रुग्णालये सुरु ठेवण्याचे आदेश; बंद रुग्णालयांवर कारवाई

पुणे : वारीचा फिव्हर... डोक्यावर तुळस, हाती मृदुंग; माजी मंत्री विठ्ठल भक्तीत तल्लीन

छत्रपती संभाजीनगर : ४२४ वर्षांपूर्वी संत भानुदास महाराजांनी पैठणहून काढली पहिली दिंडी; यावर्षी ७० दिंड्या रवाना

कोल्हापूर : कोल्हापूरातील वारकरी महिलेचं दिंडी सोहळ्यात अपघाती निधन: गावात पसरली शोककळा

परभणी : ९० वर्षाची परंपरा कायम! तुकोबांच्या पालखी सोहळ्यात पाथरी तालुक्यातील बाभळगावचा अश्व

जालना : सायकलवारीने दोन दिवसांत ३२० किमी पार करत गाठले पंढरपूर; व्यापाऱ्याने दिला पर्यावरणाचा संदेश