लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंढरपूर

पंढरपूर

Pandharpur, Latest Marathi News

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.
Read More
Ashadhi Wari: ऊन - पावसाचा आनंद घेत वैष्णवांचा मेळा पंढरीकडे; तुकोबांच्या पालखीचा लोणी काळभोरला मुक्काम - Marathi News | in ashadhi wari sant tukaram maharaj palkhi stay at loni kalbhor pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ashadhi Wari: ऊन - पावसाचा आनंद घेत वैष्णवांचा मेळा पंढरीकडे; तुकोबांच्या पालखीचा लोणी काळभोरला मुक्काम

पावसाच्या सरीसोबत वारकरी 'ज्ञानोबा तुकाराम'च्या जयघोष करीत सायंकाळी साडे पाचच्या सुमारास लोणी काळभोर कदमवाकवस्ती येथील कवडीपाट येथे दाखल झाला ...

Ashadhi Wari: पादुका दर्शनासाठी लोटला वैष्णवांचा जनसागर; माऊली अन् तुकोबांची पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ... - Marathi News | sant tukaram maharaj and sant dnyaneshwar maharaj palkhi is on its way towards Pandharpur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पादुका दर्शनासाठी लोटला वैष्णवांचा जनसागर; माऊली अन् तुकोबांची पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ...

Ashadhi Wari- वैष्णवांच्या सोहळ्यात वानवडीत मानाच्या आरतींसह संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ ...

Pandharpur Wari पालखी सोहळ्यासाठी बैलजोडीची निवड कशी केली जाते? - Marathi News | Pandharpur Wari: How are the bullocks selected for the palakhi sohala? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pandharpur Wari पालखी सोहळ्यासाठी बैलजोडीची निवड कशी केली जाते?

Pandharpur Wari 2024: संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा रथ ओढण्यासाठी २६ बैलजोड्यांतून शारीरिक व वैद्यकीयदृष्ट्या भक्कम अशा दोन बैलजोड्या निवडण्यात आल्या. ...

देवदर्शनाचा मोफत प्रवास नडला २१ जण जखमी; खेड तालुक्यातील एका भावी आमदाराची राजकीय वारी - Marathi News | 21 people injured in Devdarshan's free journey; Political career of a prospective MLA from Khed taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देवदर्शनाचा मोफत प्रवास नडला २१ जण जखमी; खेड तालुक्यातील एका भावी आमदाराची राजकीय वारी

सोमवारी (दि १) तालुक्याच्या आढे गावा जवळ पहाटे हा अपघात झाला. ...

किन्नर म्हणून आधी नाकारले अन् तळमळ पाहून संधी दिली! तृतीयपंथी वारकऱ्यांचा अनुभव - Marathi News | Rejected as a Kinner and gave a chance after seeing the yearning! Experience of Third Party Brokers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :किन्नर म्हणून आधी नाकारले अन् तळमळ पाहून संधी दिली! तृतीयपंथी वारकऱ्यांचा अनुभव

मागील दोन वर्षांपासून देहू ते पंढरपूर अशी वारी मी करत आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीतील संत रोहिदास महाराज पालखी क्रमांक १३ मध्ये आम्ही तृतीयपंथी सहभागी होत आहोत... ...

माऊली माऊली...! संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे पुण्यनगरीत आगमन, टाळ - मृदंगाचा गजर अन् माऊलींचा जयघोष - Marathi News | The palkhi of Sant Shreshtha Dnyaneshwar Maharaj arrives in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माऊली माऊली...! संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे पुण्यनगरीत आगमन, टाळ - मृदंगाचा गजर अन् माऊलींचा जयघोष

उद्या संपूर्ण दिवस संत ज्ञानेश्वरांची पालखी भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात मुक्कामी असणार ...

Ashadhi Wari: फुलांची उधळण अन् माऊली - तुकोबांचा जयघोष; जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखीचे पुण्यात जल्लोषात आगमन - Marathi News | Jagadguru Saint Tukaram Maharaj palKHI arrived in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ashadhi Wari: फुलांची उधळण अन् माऊली - तुकोबांचा जयघोष; जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखीचे पुण्यात जल्लोषात आगमन

लाखो वारकऱ्यांसमवेत संत तुकाराम महाराज पालखीचे पुण्यात आगमन झाले असून मुक्कामाच्या दिशेने वाटचाल सुरु ...

Ashadhi Wari: पुण्यात टाळ - मृदंगाचा गजर सुरु; उद्योगनगरीतून ज्ञानोबा- तुकोबा पोहोचणार ज्ञानगरीत - Marathi News | Taal in Pune - Mridanga alarm started; Gyanoba-Tukoba will reach Gyangari from Udyog Nagar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ashadhi Wari: पुण्यात टाळ - मृदंगाचा गजर सुरु; उद्योगनगरीतून ज्ञानोबा- तुकोबा पोहोचणार ज्ञानगरीत

लाखो वैष्णवांसहित पालखी दोन्ही पालखी सायंकाळी पुण्यात मुक्कामी येणार ...