शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पंढरपूर

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.

Read more

सोलापूर : पंढरपुरात येणाऱ्या दिंड्यांसाठी कायमची जागा निश्चित करा; वारकऱ्यांचे फडणवीसांना निवेदन

सोलापूर : सोहळा कार्तिकीचा... नाशिक जिल्ह्यातील दाम्पत्यास उपमुख्यमंत्र्यांसह शासकीय महापूजेचा मान

सोलापूर : Video: बा विठ्ठला, महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती सुखी व्हावा; फडणवीसांचं विठुरायाला साकडं

भक्ती : Prabodhini Ekadashi 2023: महाभारत झाल्यावर पंढरपुरात विश्रांती घ्यायला आलेले श्रीकृष्ण म्हणजेच पांडुरंग!

महाराष्ट्र : कार्तिकी एकादशीला विठ्ठलाची महापूजा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते होणार! सकल मराठा समाजाचे आंदोलन मागे

महाराष्ट्र : “कार्तिकी एकादशी शासकीय पूजेच्या परंपरेत खंड पाडण्याचा प्रयत्न करु नये”; CM शिंदेंचे आवाहन

सोलापूर : शासकीय महापूजेवरून शब्दाने वाढतोय शब्द!

लोकमत शेती : उजनीतून चार हजार क्युसेकने सोडले पाणी

सोलापूर : संत नामदेव महाराज जयंतीनिमित्त गुरुवारी; पंढरपूर-घुमान रथ अन् सायकल यात्रेचा प्रारंभ

सोलापूर : उजनीतून चार हजार क्युसेकने सोडले पाणी; कार्तिकी एकादशीला भाविकांचे होणार स्नान