शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पंढरपूर

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.

Read more

सोलापूर : पंढरीत कार्तिकीला येणाऱ्या भाविकांसाठी साडेतीन हजार पोलिसांचा चोख बंदोबस्त

परभणी : वारकऱ्यांची गैरसोय दूर होणार; कार्तिकी वारीनिमित्त पंढरपूरसाठी धावणार तीन विशेष रेल्वे

लोकमत शेती : कार्तिकीला पांडुरंगाचे मंदिर २४ तास राहणार खुले

सोलापूर : विठ्ठल भक्तांची मध्य रेल्वे करणार सोय, पंढरपूर कार्तिक यात्रेसाठी २० तारखेपासून विशेष रेल्वे

सोलापूर : पांडुरंगाला १०.५ तोळे, रुक्मिणीला सव्वापाच तोळ्यांचा लक्ष्मीहार अर्पण

महाराष्ट्र : कार्तिकी एकादशीची महापूजा मनोज जरांगे यांच्या हस्ते करावी; मराठा समाजाची मागणी 

सोलापूर : कार्तिकी महापूजेसाठी उपमुख्यमंत्रीच नको, पंढरपुरात मराठा क्रांती मोर्चाचा पवित्रा

सोलापूर : कार्तिकी एकादशीला विठ्ठल-रुक्मिणीच्या महापूजेला देवेंद्र फडणवीस की अजित पवार?

सोलापूर : पंढरपूर तालुक्यात मराठा युवकाची आत्महत्या; मृतदेह खाली उतरविण्यास मराठा समाजाचा विरोध

लोकमत शेती : १० नोव्हेंबरपासून नीरेतून सांगोल्याला पाणी सोडणार