शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पंढरपूर

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.

Read more

मुंबई : भाविकांच्या हितासाठी पंढरपूर मंदिर कायदा; राज्य सरकारची उच्च न्यायालयाला माहिती

सोलापूर : मी मुंडे साहेबांपेक्षा वेगळी अन् काळच ठरवेल मी त्यांच्या पुढची...; पंकजा मुंडेंनी घेतलं विठ्ठलाचं दर्शन

सोलापूर : पांडुरंग आपला आहे, अन् तो आपलाच राहावा; वारकरी संप्रदाय करणार आंदोलन

सोलापूर : मराठा समाजातील आंदोलनकर्त्यावर लाठीहल्ला; गोळीबार केल्याच्या घटनेचा पंढरपुरात निषेध

सोलापूर : पिकं वाचण्यासाठी उजनीतून पाणी सोडा; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिल्या अधिकाऱ्यांना सूचना

सोलापूर : पंढरपुरातील रस्त्यांची दुरूस्ती, निकृष्ट कामांची चौकशीसाठी काँग्रेसचे भजन आंदोलन

क्राइम : पंढरपूर, सोलापुरातून मोटरसायकल पळवणारे दोघेजण पोलिसांच्या ताब्यात 

सोलापूर : दारू प्यायल्यानंतर पळशीत एकाचा मृत्यू; विषारी दारूच्या विरोधात नातेवाईकांसह ग्रामस्थ आक्रमक

सोलापूर : अधिक मासात ७ कोटींचे उत्पन्न; विठ्ठल-रुक्मिणीचे ११ लाख भाविकांनी घेतले दर्शन

सोलापूर : अधिकमासात मंदिर समिती मालामाल; भाविकांनी दिले ७ कोटी रुपयांचे दान