लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंढरपूर

पंढरपूर

Pandharpur, Latest Marathi News

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.
Read More
वारी जगभर गेली, आता साजेसं पंढरपूरही बनवू - Marathi News | Wari has gone all over the world, now we will make Pandharpur as well, Fadanvis | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वारी जगभर गेली, आता साजेसं पंढरपूरही बनवू

फडणवीस : चंद्रभागा प्रदूषणमुक्त करणार ...

पंढरपूरच्या बाजारात तीन हजारांहून अधिक जनावरं - Marathi News | More than three thousand livestock in Pandharpur market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पंढरपूरच्या बाजारात तीन हजारांहून अधिक जनावरं

कार्तिकी यात्रेनिमित्त यंदा जनावरांचा बाजार भरला आहे. दशमीला बुधवारी सायंकाळपर्यंत तीन हजारांहून अधिक जनावरे दाखल झाली आहेत. लम्पी रोगाच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाने यंदा १२ पशुवैधकीय अधिकारी बाजार तळावर नेमले आहेत. ...

पंढरपुरात येणाऱ्या दिंड्यांसाठी कायमची जागा निश्चित करा; वारकऱ्यांचे फडणवीसांना निवेदन - Marathi News | Fix a permanent place for Dindi coming to Pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपुरात येणाऱ्या दिंड्यांसाठी कायमची जागा निश्चित करा; वारकऱ्यांचे फडणवीसांना निवेदन

सध्या प्रत्येक वारीसाठी येणाऱ्या प्रत्येक दिंडीला वेगवेगळा प्लॉट देण्यात येत आहे. त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या भाविकांना मंडप सापडणे कठीण होत आहे .  ...

सोहळा कार्तिकीचा... नाशिक जिल्ह्यातील दाम्पत्यास उपमुख्यमंत्र्यांसह शासकीय महापूजेचा मान - Marathi News | Varkari The couple from Nashik district was honored with the official Mahapuja along with the Deputy Chief Minister in pandharpur of kartiki Ekadashi | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोहळा कार्तिकीचा... नाशिक जिल्ह्यातील दाम्पत्यास उपमुख्यमंत्र्यांसह शासकीय महापूजेचा मान

कार्तिकी एकादशी ; दर्शन रांगेतून निवडला मानाचा वारकरी ...

Video: बा विठ्ठला, महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती सुखी व्हावा; फडणवीसांचं विठुरायाला साकडं - Marathi News | Dy cm Devendra Fadnavis' Mahapuja of consort Shri Vitthal-Rakhumai in pandharpur at kartiki Ekadashi | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Video: बा विठ्ठला, महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती सुखी व्हावा; फडणवीसांचं विठुरायाला साकडं

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही सायंकाळी पंढरपुरात आगमन झाले ...

Prabodhini Ekadashi 2023: महाभारत झाल्यावर पंढरपुरात विश्रांती घ्यायला आलेले श्रीकृष्ण म्हणजेच पांडुरंग! - Marathi News | Prabodhini Ekadashi 2023: After Mahabharata, Shri Krishna came to rest in Pandharpur to rest, i.e. Pandurang! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Prabodhini Ekadashi 2023: महाभारत झाल्यावर पंढरपुरात विश्रांती घ्यायला आलेले श्रीकृष्ण म्हणजेच पांडुरंग!

Prabodhini Ekadashi 2023: पांडुरंग हे श्रीकृष्णाचेच रूप, पण ते पंढरपुरात का, कसे व कधी आले त्यामागची आख्यायिका प्रबोधिनी एकादशीनिमित्ताने जाणून घ्या.  ...

कार्तिकी एकादशीला विठ्ठलाची महापूजा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते होणार! सकल मराठा समाजाचे आंदोलन मागे - Marathi News | Mahapuja of Vitthal on Kartiki Ekadashi will be done by Deputy Chief Minister Devendra Fadnavis! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कार्तिकी एकादशीला विठ्ठलाची महापूजा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते होणार!

यंदा २३ नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूरात विठ्ठल रूक्मिणीची शासकीय पूजा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे. ...

“कार्तिकी एकादशी शासकीय पूजेच्या परंपरेत खंड पाडण्याचा प्रयत्न करु नये”; CM शिंदेंचे आवाहन - Marathi News | cm eknath shinde appeal to not disturb tradition of kartiki ekadashi mahapuja 2023 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“कार्तिकी एकादशी शासकीय पूजेच्या परंपरेत खंड पाडण्याचा प्रयत्न करु नये”; CM शिंदेंचे आवाहन

CM Eknath Shinde Reaction On Kartiki Ekadashi Mahapuja 2023 Clash: कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा होते. मात्र, यंदा त्यावरून वाद निर्माण झालेले दिसत आहेत. ...