शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पंढरपूर

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.

Read more

पुणे : विठोबाची भेट घेऊन तुकोबा परतीच्या मार्गावर; पुण्यात दौंड ग्रामस्थांच्या वतीने स्वागत

सोलापूर : Solapur: पंढरपुरातील अवैध वाळू साठ्यावर महसूलची धाड; वाळू साठ्यासह वाहनेही केली जप्त

सोलापूर : विठ्ठल-रुक्मिणी मंदिर सरकारमुक्त करा; २१ ऑगस्टपर्यंत म्हणणे मांडण्याचे आदेश

नागपूर : भाविकांची एसटीने पंढरीची वारी, ५ दिवसांत उत्पन्न आलं लय भारी; लालपरीला मिळाले सेवेचे फळ 

सांगली : सांगली, कोल्हापूरच्या तरुणांची पंढरपुरात स्वच्छता वारी, तीन तासांत पंढरी चकाचक

संपादकीय : हैदराबादी खिचडी !

सोलापूर : एका कचरा कुंडीतून तीन टिपर; दोन दिवसांमध्ये २०५ टन कचरा

सोलापूर : मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडी 'व्हॉल्व्ह'वर बंद... पाणी सोडता न आल्यानं यात्रेदिवशी उशिरा स्नान...

पुणे : पुणे -पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील कापड दुकान फोडले; हजारोंची रोकड लंपास

सोलापूर : 'जातो माघारी पंढरीनाथा, तुझे दर्शन झाले आता'; विठ्ठलाच्या दर्शनानंतर भाविक परतीच्या मार्गावर