शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पंढरपूर

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.

Read more

सोलापूर : पंढरपुरात ६० हजार रुपयांचा भेसळयुक्त दीडशे किलो पेढा जप्त

सोलापूर : विठ्ठला तुझी आस! शेकडो किमी चालून आले, दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग

सोलापूर : आषाढी सोहळा! दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग; पंढरपुरात १५ लाख भाविक दाखल

सोलापूर : आषाढी वारीत एकाला घोड्यानं डोक्याला मारलं; दुसऱ्याचा बीपी लो अन् तिसऱ्याला आली फीट

पुणे : भजन स्पर्धेत सहभागी कैद्यांना शिक्षेत विशेष माफी; कारागृह महानिरीक्षकांचा मोठा निर्णय

सोलापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय पूजा; आज, उद्या मुख्यमंत्री पंढरपुरात

सोलापूर : पंढरपुरात १२ लाख भाविक दाखल; विठ्ठलाच्या दर्शनासाठी लागतात १८ ते २० तास

आंतरराष्ट्रीय : 'न्यू जर्सी'त पंढरीची वारी, रिंगणही पार पडलं; आषाढीनिमित्त पहिल्यांदाच अमेरिका दुमदुमली

सोलापूर : पंढरीत भीमेच्या पात्रात आढळला नशेत तर्रर तरुण; ना पत्ता ना ठिकाणा

सोलापूर : जरूर दिवाळे निघेल, पण महाराष्ट्राचे नाही! शेतकऱ्यांची दिवाळी होईल; केसीआरनी सर्वच पक्षांवर तोफ डागली