शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पंढरपूर

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.

Read more

मुंबई : पंढरपूर, अक्कलकोटचा विकास आराखडा मंजूर; ४४१ कोटींचा निधी देणार; यात्रा अनुदान केले दुप्पट

महाराष्ट्र : Sharad Pawar Pandharpur In Mandir: विठ्ठलाचरणी शरद पवार नतमस्तक! मनोभावे घेतले दर्शन; पांडुरंगाला घातले ‘हे’ साकडे

महाराष्ट्र : मी राजीनामा मागे घेऊ नये म्हणून भाजपवाल्यांनी देव पाण्यात ठेवले होते, शरद पवारांचा टोला

सोलापूर : मोठी बातमी; भाजप संपर्कातील पाटलांच्या गळ्यात शरद पवारांनी टाकला राष्ट्रवादीचा पंचा

पुणे : Aashadhi Vaari | यंदा माऊलींच्या रथासाठी भोसले कुटुंबियांना बैलजोडीला मान

सोलापूर : पंढरपूरचं विठ्ठल-रुक्मिणी मंदिर त्यांना 'गव्हर्नमेंट फ्री' करायचंय! सुब्रम्हण्यम स्वामींच्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी

सोलापूर : आज चैत्री एकादशी; विठ्ठल मंदिरात फुलांची सजावट, पाच लाखांहून अधिक भाविक दाखल

सोलापूर : पंढरपुरातून सात वेळा खासदार राहिलेले संदीपान थाेरात यांचे निधन

सोलापूर : वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा सज्ज; पंढरपुरात एक हजार पोलिसांचा बंदोबस्त

सोलापूर : चैत्री यात्रेनिमित्त पंढरपूरात येताय? असा आहे नियोजित मार्ग!