शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पंढरपूर

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.

Read more

पुणे : Palkhi Mahamarg | पालखी मार्गांच्या भूसंपादनातील अडथळे दूर, ९८ टक्के भूसंपादन पूर्ण

सोलापूर : पालखी मार्गावर संत महात्म्यांची शिल्पे, भित्तीचित्रे, अभंगवाणी; नितीन गडकरींनी केली पाहणी

सोलापूर : पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील ४४ कर्मचाऱ्यांच्या बदल्या; जाणून नेमकं कारण

सोलापूर : पंढरपुरातील नामसंकीर्तन सभागृहाचे काम अंतिम टप्प्यात; सुधीर मुनगंटीवार यांनी केली पाहणी

सोलापूर : पंढरीत शिवगर्जना अभियान; उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्रीपदी बसविण्याचा निर्धार

सातारा : निकृष्ट दर्जाचे काम; सातारा-पुणे, पंढरपूर महामार्ग कामाची चाैकशी होणार!

सोलापूर : पंढरपूरचे श्री गोंदवलेकर संप्रदायाचे ज्येष्ठ नामसाधक अरुण वाडेकर यांचे निधन

मुंबई : पंढरपूर मंदिर कायद्याला उच्च न्यायालयात आव्हान

महाराष्ट्र : मोठी बातमी! पंढरपुरात माघी वारीत उपवासाचे पदार्थ खाल्ल्यानं विषबाधा, १३७ भाविक रुग्णालयात दाखल

सोलापूर : पंढरपुरात माघ वारी; भाविकांच्या सुरक्षेसाठी वारकरी वेषात पोलीस अधिकारी