लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंढरपूर

पंढरपूर

Pandharpur, Latest Marathi News

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.
Read More
'पंढरीची वाट चालतात इंग्लंड-अमेरिकेतली मराठी माणसं... - Marathi News | 'Marathi people from England-America are waiting for Pandhari... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :'पंढरीची वाट चालतात इंग्लंड-अमेरिकेतली मराठी माणसं...

असाल त्या देशात दररोज जमेल तसे किमान एक ते कमाल तेरा किलोमीटर अंतर हरिनामाचा उच्चार करीत चालायचे ही ग्लोबल वारी' मागची कल्पना! ...

'अखेर त्या' व्हिडीओनंतर संभाजी ब्रिगेडच्या संतोष शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल - Marathi News | Crime against Santosh Shinde of Sambhaji Brigade; The video was made from the lathi hit on the warkars | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'अखेर त्या' व्हिडीओनंतर संभाजी ब्रिगेडच्या संतोष शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल

पुणे : आळंदी येथे पालखी प्रस्थानावेळी पोलिसांकडून झालेल्या लाठीमाराबद्दल माफी न मागितल्यास पंढरपूर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ... ...

Video: 'माऊली माऊली' नामाचा जयघोष; नीरा नदीच्या पवित्र तीर्थात ज्ञानदेवांच्या पादुकांना स्नान - Marathi News | chants of Mauli Mauli Bathing the feet of sant dnyaneshwar in the sacred shrine of the Neera river | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: 'माऊली माऊली' नामाचा जयघोष; नीरा नदीच्या पवित्र तीर्थात ज्ञानदेवांच्या पादुकांना स्नान

माऊलींच्या सोहळ्याचा वैभवी लवाजम्यासह पुणे जिल्ह्याचा निरोप ...

सहकार शिरोमणी कारखान्याच्या मतमोजणीवेळी अभिजीत पाटलांची गाडी फोडली; एक कार्यकर्ताही जखमी - Marathi News | Abhijit Patal's car was smashed during the counting of votes at Sahakar Shiromani Factory; One worker was also injured | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सहकार शिरोमणी कारखान्याच्या मतमोजणीवेळी अभिजीत पाटलांची गाडी फोडली; एक कार्यकर्ताही जखमी

यात एक कार्यकर्ता जखमीही झाला आहे. ...

वारीचा फिव्हर... डोक्यावर तुळस, हाती मृदुंग; माजी मंत्री विठ्ठल भक्तीत तल्लीन - Marathi News | Pandharichi Wari fever... Tulsi on the head, Mridung on the hand; Former minister Varsha Gaikwad Vitthal is engrossed in devotion | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वारीचा फिव्हर... डोक्यावर तुळस, हाती मृदुंग; माजी मंत्री विठ्ठल भक्तीत तल्लीन

पंढरीची वारी ही आपल्या महाराष्ट्राची संत परंपरा असून ते आपले वैभव आहे. सांस्कृतिक अमूल्य ठेवा आहे. ...

सेवेतच 'विठोबा'! छत्रपती संभाजीनगरवासीय पंढरपुरात देणार ७० हजार लाडू, पुरणपोळीचे जेवण - Marathi News | 'Vithoba' in the service! Residents of Chhatrapati Sambhajinagar will give 70 thousand laddus, puranpoli food in Pandharpur | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सेवेतच 'विठोबा'! छत्रपती संभाजीनगरवासीय पंढरपुरात देणार ७० हजार लाडू, पुरणपोळीचे जेवण

१५ वर्षांची परंपरा : दिंडीतील वारकऱ्यांच्या सेवेतच पावेल ‘विठोबा’ ...

पंढरपुरात तीन लाकडी होड्या फोडून २० ब्रास वाळू जप्त - Marathi News | Three wooden boats were broken and 20 brass sand seized in Pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपुरात तीन लाकडी होड्या फोडून २० ब्रास वाळू जप्त

शुक्रवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास अवैध वाळूसाठा केल्याचे निर्देशनास आले. भरारी पथकाद्वारे धडक कारवाई करण्यात आली. ...

पंढरपूराला जाऊ चला, अकोलेकर भाविकांसाठी तीन विशेष रेल्वे गाड्या - Marathi News | Let's go to Pandharpur, three special train trains for Akolekar devotees | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पंढरपूराला जाऊ चला, अकोलेकर भाविकांसाठी तीन विशेष रेल्वे गाड्या

मध्य रेल्वेच्या भूसावळ विभाग प्रबंधक कार्यातील सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, ०१२०५ नागपूर-मिरज ही विशेष गाडी रविवार, २५ जून व बुधवार, २८ जून रोजी नागपूर स्थानकावरून सकाळी ८:५० वाजता रवाना होणार आहे. ...