शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पंढरपूर

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.

Read more

सोलापूर : पंढरीत ३५० फुटांच्या तिरंगा ध्वजाने वेधले लक्ष; जनजागृती रॅलीत ८ हजार ५०० विद्यार्थ्यांचा सहभाग

सोलापूर : श्रावणी पुत्रदा एकादशीनिमित्त पंढरीत दोन लाख भाविक दाखल

सोलापूर : गुप्तांगावर चेंडू आदळून तरुणाचा मृत्यू; पंढरपूरमधील दुर्दैवी घटना

क्राइम : नोकरीच्या शोधासाठी कोल्हापूरात आलेल्या पंढरपूरच्या तरुणाची आत्महत्या

सोलापूर : क्रिकेट स्पर्धेत गुप्तांगाला चेंडू लागल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

सोलापूर : भीषण दुर्घटना ! पंढरपुरात 4 तरुणांना रेल्वेने उडवले; तिघांचा जागीच मृत्यू

सोलापूर :  विठ्ठल साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अभिजित पाटील तर व्हाइस चेअरमनपदी प्रेमलता रोंगे

सोलापूर : वारकरी शिक्षण संस्थेतील ४३ मुलांना विषबाधा; जिल्हाधिकारी दोषींवर कारवाई करणार

पुणे : Ashadhi Wari: परतीच्या प्रवासात माऊलींच्या पादुकांना नीरा नदीत स्नान 

जळगाव : लालपरीला यंदा पंढरीचा विठूराया पावला, वारीमुळे उत्पन्नात दुपटीने वाढ