शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पंढरपूर

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.

Read more

पुणे : Ashadhi Wari 2022 | आषाढी वारीसाठी पुणे विभागाकडून ५३० गाड्यांची सोय

नाशिक : भेटी लागे जीवा...! संत निवृत्तिनाथांची पालखी थाटामाटात पंढरपूरकडे प्रस्थान

सोलापूर : १२ तासानंतर पंढरपुरातील रुक्मिणी मूर्तीच्या चरणावरील वज्रलेपण पूर्ण

पुणे : पुणे-पंढरपूर मार्गावर बस व दुचाकीच्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू

सोलापूर : धक्कादायक; मुलीकडचे घर पाहायला येण्यापूर्वीच भावी नवरदेवाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

सोलापूर : हटके स्टोरी; आषाढी वारीच्या गर्दीतून वाट काढत बाईक ॲम्बुलन्स वाचविणार जीव

सोलापूर : मोठी बातमी; आषाढीपूर्वी रुक्मिणी मूर्तीच्या चरणावर वज्रलेप करण्याचा मंदिर समितीचा निर्णय

सोलापूर : वऱ्हाडी लग्नाला आले आणि आरोपी झाले; पंढरपूर तालुक्यात बालविवाह रोखला

मुंबई : माउली! यंदा वारीला जायचं कसं?; पालखी मार्गावर समस्यांचे ढीग

पुणे : Ashadi Vaari 2022: पालखी मार्गांची कामे १५ जूनपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश