लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंढरपूर

पंढरपूर

Pandharpur, Latest Marathi News

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.
Read More
क्रिकेट स्पर्धेत गुप्तांगाला चेंडू लागल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू - Marathi News | Unfortunate death of youth after being hit by a ball on the private part in a cricket match | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :क्रिकेट स्पर्धेत गुप्तांगाला चेंडू लागल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Death Case : ग्रामीण भागात विविध ठिकाणी क्रिकेट स्पर्धा होत असतात. मात्र क्रिकेट खेळताना लागणारी संरक्षक साधने, गार्डस या खेळाडूंकडे नसल्याने असे दुर्दैवी प्रकार होतात. ...

भीषण दुर्घटना ! पंढरपुरात 4 तरुणांना रेल्वेने उडवले; तिघांचा जागीच मृत्यू - Marathi News | Terrible! 4 youths blown up by train in Pandharpur; Three died on the spot | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भीषण दुर्घटना ! पंढरपुरात 4 तरुणांना रेल्वेने उडवले; तिघांचा जागीच मृत्यू

पंढरपूर शहरात पहाटे घडली दुर्घटना  ...

 विठ्ठल साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अभिजित पाटील तर व्हाइस चेअरमनपदी प्रेमलता रोंगे - Marathi News | Abhijit Patil is the Chairman of Vitthal Sugar Factory and Premlata Ronge is the Vice Chairman. | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर : विठ्ठल साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अभिजित पाटील तर व्हाइस चेअरमनपदी प्रेमलता रोंगे

 कारखान्याच्या ४५ वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच पाहिला उपाध्यक्ष मान मिळाला. ...

वारकरी शिक्षण संस्थेतील ४३ मुलांना विषबाधा; जिल्हाधिकारी दोषींवर कारवाई करणार - Marathi News | 43 children poisoned at Warkari Educational Institute; The Collector will take action against the culprits | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वारकरी शिक्षण संस्थेतील ४३ मुलांना विषबाधा; जिल्हाधिकारी दोषींवर कारवाई करणार

पंढरपूर :- शेगांव दुमाला ता. पंढरपूर येथील विठ्ठल आश्रमात वारकरी शिक्षण घेणाऱ्या ४३ मुलांना अन्नातून विषबाधा झाली असून, विषबाधा ... ...

Ashadhi Wari: परतीच्या प्रवासात माऊलींच्या पादुकांना नीरा नदीत स्नान  - Marathi News | on the return journey sant dnyaneshwar palkhi visit neera river | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ashadhi Wari: परतीच्या प्रवासात माऊलींच्या पादुकांना नीरा नदीत स्नान 

आषाढी एकादशीच्या पांडूरंगाच्या दर्शनानंतर सोमवारी संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळ्याने पुणे जिल्ह्यात प्रवेश ...

लालपरीला यंदा पंढरीचा विठूराया पावला, वारीमुळे उत्पन्नात दुपटीने वाढ - Marathi News | Lalpari got rid of Pandhari this year, double the income jalgaon msrtc on pandharichi wari | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :लालपरीला यंदा पंढरीचा विठूराया पावला, वारीमुळे उत्पन्नात दुपटीने वाढ

जळगाव विभाग : आषाढी यात्रोत्सवात १ कोटींच्यावर उत्पन्न ...

आषाढी सोहळा गोपालकाल्याने गोड झाला; हजारो भाविकांनी घेतले श्री कृष्णाचे दर्शन - Marathi News | The Ashadi ceremony was sweetened by Gopalkala; Thousands of devotees took darshan of Shri Krishna | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आषाढी सोहळा गोपालकाल्याने गोड झाला; हजारो भाविकांनी घेतले श्री कृष्णाचे दर्शन

घ्या रे घ्या रे दहींभात ! आम्हा देतों पंढरीनाथ !!  ...

एसटीने ज्येष्ठ वारकऱ्यांना धरले वेठीस; पात्र असूनही पूर्ण तिकीट - Marathi News | ST bus charged Full ticket to senior citizen warkari despite being eligible | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :एसटीने ज्येष्ठ वारकऱ्यांना धरले वेठीस; पात्र असूनही पूर्ण तिकीट

पंढरपूरला वारीसाठी गेलेल्या एका वारकऱ्याचे वय ६६ वर्षे पूर्ण झालेले असताना त्याला सवलतीचा प्रवास नाकारण्यात आला. तिकिटाची पूर्ण रक्कम त्याच्याकडून घेण्यात आली. ...