शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पंढरपूर

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.

Read more

सोलापूर : Good News; ज्येष्ठ नागरिकांना, गरोदर मातांना देखील घेता येणार विठ्ठलाचे दर्शन

सोलापूर : पंढरपुरातील कार्तिकी यात्रेसाठी रेल्वेच्या दोन विशेष गाड्या धावणार

सोलापूर : माजी सैनिक आक्रमक; आमदार प्रशांत परिचारकांच्या गाडीवर फेकले ऑइल

सोलापूर : वारकऱ्यांच्या मार्गातील अडथळे दूर करण्याची जबाबदारी सर्वांचीच- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

सोलापूर : पालखी मार्गामुळे आता उंचावणार भागवत धर्माचीही पताका- पंतप्रधान नरेंद्र मोदी

सोलापूर : पंढरपूर तालुक्यातील गादेगावच्या सीमेवर बिबट्या; जेसेबी चालकाने काढला व्हिडिओ

सोलापूर : शिर्डीच्या धर्तीवर पंढरपूरचा विकास शक्य; नितीन गडकरींनी सांगितला ॲक्शन प्लॅन

सोलापूर : पंढरपूर देशातील स्वच्छ, सुंदर अन् धार्मिक पर्यटन तीर्थक्षेत्र बनेल; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विश्वास

सोलापूर : देवेंद्र फडणवीस यांची मागणी; आमदार गोपीचंद पडळकर यांना राज्य सरकारने संरक्षण द्या

सोलापूर : पालखी मार्गावरून चालत  येणाऱ्या वारकऱ्यांच्या सोयीसाठी रस्त्यावर गवत व स्टाईलस