लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंढरपूर

पंढरपूर

Pandharpur, Latest Marathi News

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.
Read More
यंदा लालपरी घडविणार पंढरपूरची वारी! एसटी विभागातर्फे आषाढी स्पेशल बसची व्यवस्था - Marathi News | Pandharpurs ashadhi Wari to make st bus this year Arrangement of Ashadi special bus by ST department | Latest pune News at Lokmat.com

पुणे :यंदा लालपरी घडविणार पंढरपूरची वारी! एसटी विभागातर्फे आषाढी स्पेशल बसची व्यवस्था

भाविकांना एसटीच्या सुरक्षित सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन... ...

ठरलं एकदाचं! पंढरपुरात यंदाची आषाढी एकादशीची पूजा एकनाथ शिंदे करणार - Marathi News | Shivsena Leader Eknath Shinde will perform this year's Ashadi Ekadashi in Pandharpur | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठरलं एकदाचं! पंढरपुरात यंदाची आषाढी एकादशीची पूजा एकनाथ शिंदे करणार

भाजपाकडून देवेंद्र फडणवीस हेच पूजा करणार असा दावा देखील करण्यात येत होता. ...

स्मार्ट कार्ड नसले तरी पंढरीची वारी; ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय टळणार - Marathi News | Pandhari Vari even without a smart card; The inconvenience of senior citizens will be avoided | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :स्मार्ट कार्ड नसले तरी पंढरीची वारी; ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय टळणार

पंढरपूर यात्रा डोळ्यासमोर ठेवून स्मार्ट कार्डला मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना दोन महिन्यांपर्यंत स्मार्ट कार्डशिवाय सवलतीत प्रवासाची मुभा मिळणार आहे. ...

ज्ञानबा तुकाराम अन् विठूनामाच्या जयघोषाने बारामती दुमदुमली; तुकोबांचे शहरात उत्साहात स्वागत - Marathi News | welcome to sant tukaram maharaj palkhi in baramati city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ज्ञानबा तुकाराम अन् विठूनामाच्या जयघोषाने बारामती दुमदुमली; तुकोबांचे शहरात उत्साहात स्वागत

आभाळभरुन पाऊस पडू दे , रान शिवार फुलू दे भाविकांचे विठूरायाला साकडे ...

पंढरपूरसाठी विदर्भातून ८०० बसेस जाणार; ४८ कर्मचारी राहणार कार्यरत - Marathi News | 800 buses from Vidarbha to Pandharpur; 48 employees will be on working | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पंढरपूरसाठी विदर्भातून ८०० बसेस जाणार; ४८ कर्मचारी राहणार कार्यरत

संपूर्ण महाराष्ट्रातून ४७०० जादा बसेस सोडण्याचे नियोजन महामंडळाकडून करण्यात आले आहे. यात विदर्भाचा ८०० बसेसचा वाटा आहे. ...

Ashadhi Wari: बारामती तालुक्यात फुलांच्या उधळणीत तुकोबांच्या पालखीचे स्वागत - Marathi News | Welcome to sant tukaram maharaj palkhi in Baramati taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ashadhi Wari: बारामती तालुक्यात फुलांच्या उधळणीत तुकोबांच्या पालखीचे स्वागत

दोन वर्षानंतर पालखी सोहळा अनुभवता आल्याने समस्त वैष्णवांमध्ये मोठा उत्साह अन् आनंदाचे वातावरण ...

Pandharpur: आतापर्यंत 18 मुख्यमंत्र्यांना आषाढी पूजेचा मान, पंढरीत 2 वेळा विरोध - Marathi News | Pandharpur: So far 18 Chief Ministers have been honored with Ashadi Ekadashi Puja, 2 times in Pandharpur | Latest solapur Photos at Lokmat.com

सोलापूर :आतापर्यंत 18 मुख्यमंत्र्यांना आषाढी पूजेचा मान, पंढरीत 2 वेळा विरोध

आत्तापर्यंत दोनवेळा महापुजेला विरोध करण्यात आला. 1971 साली तत्त्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना महापूजा करता आली नाही. तेव्हा समाजवादी विचारसरणीच्या लोकांनी पूजाअर्चा करणे योग्य नाही म्हणून जनआंदोलन छेडले होते. ...

विठ्ठल भक्तांसाठी दोन दिवस पंढरपूर स्पेशल रेल्वे; अमरावतीहून ६ व ९ जुलै रोजी धावणार - Marathi News | Two-day Pandharpur special train from amravati for Vitthal devotees | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :विठ्ठल भक्तांसाठी दोन दिवस पंढरपूर स्पेशल रेल्वे; अमरावतीहून ६ व ९ जुलै रोजी धावणार

अमरावतीहून पंढरपूरकडे दुपारी ३ वाजून ५ मिनिटांनी ही गाडी सुटणार आहे. ...