शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पंढरपूर

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.

Read more

मुंबई : 'उठा उठा आषाढी आली, 'स्वबळावर' गाडी चालवत पंढरीला जायची वेळ आली', सदाभाऊ खोतांची खोचक टीका

भक्ती : काया ही पंढरी आत्मा हा  विठ्ठल

सोलापूर : भक्तीमय पंढरपूर; भाविकांविना संतांचे पालखी सोहळे वाखरी पालखी तळावर विसावले

छत्रपती संभाजीनगर : Video : संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान; फुले उधळत जड अंतःकरणाने वारकऱ्यांनी दिला निरोप

महाराष्ट्र : मुख्यमंत्री सुस्साट! भर पावसात सपत्नीक पंढरपूरसाठी रवाना; उद्धव ठाकरे ड्रायव्हिंग सीटवर

भक्ती : LIVE Pandharpur Wari 2021 Bus Yatra- संत ज्ञानेश्वर माऊलींचे पंढरपूरकडे प्रस्थान आळंदी ते पंढरपूर

सोलापूर : मोठी बातमी; संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा वाखरीत दाखल

पुणे : पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम च्या जयघोषात 'ज्ञानोबा' निघाले विठ्ठलाच्या भेटीला

सोलापूर : Breaking; मुख्यमंत्री स्वत:च गाडी चालविणार; पंढरपुरात दुपारनंतर दाखल होणार

मुंबई : Pandharichi wari : ... अन् त्याने कोरोनातही वारी पूर्ण केली, SP सातुपतेंकडून व्हिडिओ शेअर