शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पंढरपूर

सोलापूर जिल्हयात भीमा(चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले गाव आहे.  विठ्ठल मंदिरामुळे हे वारकर्‍यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमारास अनेक भाविक येथे पंढरपूरला वारी करण्यासाठी व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून लोक पायी चालत येतात.

Read more

पुणे : Ashadhi Wari: नाम तुझे रे नारायणा! फोडी पाषाणाला पान्हा!! माऊलींच्या पालखीचे वाल्हेकरांनी पुष्प वृष्टीने केले स्वागत

पुणे : Ashadhi Wari: ज्ञानेश्वर माऊली.., तुकाराम.., जयघोषात वारकरी दंग; तुकोबारायांच्या पालखीचा वळणदार रोटी घाट पार

पुणे : Ashadhi Wari: टाळ-मृदंगाच्या गजरात संत तुकाराम महाराज पालखी सोहळा वरवंडला विसावला

पुणे : Ashadhi Wari: माऊली खंडेरायाच्या भेटीला! जेजुरीत भंडाऱ्याची उधळण, ज्ञानेश्ववरांच्या पालखीचे जल्लोषात स्वागत

फिल्मी : Video: माझी पंढरीची माय... वारकऱ्यांबरोबर रमला अभिनेता संदीप पाठक, नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव

लोकमत शेती : भाटघर धरण क्षेत्रात २४ तासात तब्बल ४२१ मिलिमीटर पाऊस, धरणात आलं किती पाणी?

अमरावती : बा विठ्ठला, सर्वांना पर्यावरण रक्षणाची सद्बुद्धी दे! अमरावतीचे सायकल वारकरी साकडे घालण्यासाठी पंढरीच्या वाटेवर

पुणे : Ashadhi Wari: उरळी कांचनमध्ये तुकोबांच्या पालखी सोहळ्यात गोंधळ; वर्षानुवर्षाची विसाव्याची परंपरा खंडित

पुणे : तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात गोंधळ, उरळी कांचनमध्ये घोषणाबाजी, नगारा पोलिसांनी ओढला

पुणे : Ashadhi Wari: आम्हा ध्यास पंढरीचा अपार.. अवघड वाटही होते लीलया पार..! माऊली सासवडला मुक्कामी