लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पँडोरा पेपर्स

Pandora Papers Leak latest news in marathi

Pandora papers leak, Latest Marathi News

Pandora Papers Leak : ICIJ नं (इंटरनॅशनल कन्सोर्टिअम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट) पँडोरा पेपर्स लीकद्वारे आतापर्यंतचा सर्वात मोठा गौप्यस्फोट केला आहे. या तपासात ११७ देशांतील ६०० पेक्षा अधिक पत्रकरांचा समावेश आहे. 
Read More
Pandora Papers:...तरी बड्या धेंडांसाठी ‘पँडोराज बॉक्स’ काही उघडत नाही, हे मात्र नक्की! - Marathi News | Editorial on 'Pandora Papers leak Controversy about sachin tendulakar, anil ambani others celebrate | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :...तरी बड्या धेंडांसाठी ‘पँडोराज बॉक्स’ काही उघडत नाही, हे मात्र नक्की!

‘आयसीआयजे’ने उघडकीस आणलेल्या दस्तावेजांमुळे अनेक देशांमधील आजी व माजी सत्ताधारी, उद्योगपती, सेलिब्रेटीज तसेच गुन्हेगारांची नावे समोर आली आहेत. ...

Pandora Papers: पँडोराकडून करचोरीची पोलखोल; सचिन तेंडुलकर, अनिल अंबानी, जॅकी श्रॉफसह अनेकांची नावे - Marathi News | Pandora Papers: Tax evasion from Pandora; Sachin Tendulkar, Anil Ambani, Jackie Shroff and many more | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पँडोराकडून करचोरीची पोलखोल; तेंडुलकर, अनिल अंबानी, जॅकीसह अनेकांची नावे

स्वत:ला दिवाळखोर म्हणून जाहीर करणारे उद्योगपती अनिल अंबानी यांचाही यादीत समावेश आहे. ...

Pandora Papers Leak : सचिन तेंडुलकर, अंजली तेंडुलकर यांच्या नावे होती BVI कंपनी; पनामा लीकनंतर गाशा गुंडाळला - Marathi News | pandora paper leak Sachin Tendulkar wife her father had BVI company wound up after Panama expose | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Pandora Papers Leak : सचिन तेंडुलकर, अंजली तेंडुलकर यांच्या नावे होती BVI कंपनी; पनामा लीकनंतर गाशा गुंडाळला

यामध्ये अंजली तेंडुलकर यांच्या वडिलांच्याही नावाचा समावेश. सचिन तेंडुलकरच्या वकिलांनी हा दावा फेटाळला. ...

Pandora Papers Leak : अनिल अंबानींकडे परदेशात १.३ अब्ज डॉलर्सची संपत्ती, न्यायालयाला सांगितलं होतं नेटवर्थ शून्य - Marathi News | What bankrupt Anil Ambani didnt tell his 1 3 billion dollar web of offshore firms | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अनिल अंबानींकडे परदेशात १.३ अब्ज डॉलर्सची संपत्ती, न्यायालयाला सांगितलं होतं नेटवर्थ शून्य

यापूर्वी Anil Ambani आणि त्यांच्या कंपनीच्या प्रतिनिधींनी परदेशात कोणतीही संपत्ती नसल्याचा दावा न्यायालयात केला होता. जर्सी, ब्रिटिश व्हर्जिन आयलंड्स आणि सायप्रस या ठिकाणी त्यांच्या किमान १८ परदेशी कंपन्या आहेत.  ...