महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री व भाजपाचे ज्येष्ठ नेते पांडुरंग फुंडकर यांचे 31 मे 2018 रोजी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाले. वयाच्या 68 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. महाराष्ट्रात कार्यकर्त्यांची फळी तयार करण्यात, पक्षबांधणीत फुंडकर यांचं योगदान होतं. लोकसभेचे खासदार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आणि भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीत महत्त्वाची पदं त्यांनी सांभाळली होती. Read More
नागपूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. बोंडअळी संदर्भातील मदत लवकरच देण्यात येईल, अशी माहिती कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी रविवारी जिल्हाधिकारी कार्यालय येथे पत्रकारांशी बोलताना दिली. ...
नानाजी देशमुख प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात सात जिल्ह्यातील १,०११ गावांची निवड केली असून १०६ गावांच्या कामांचे प्रत्यक्षात नियोजन करण्यात आले आहे, असे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी येथे सांगितले. ...
नानाजी देशमुख प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात सात जिल्ह्यातील १०११ गावांची निवड करण्यात आली असून १०६ गावांच्या कामांचे प्रत्यक्षात नियोजन करण्यात आले आहे, असे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी येथे सांगितले. ...
बुलडाणा : विदर्भ सिंचन कार्यक्रमांतर्गत सूक्ष्म सिंचन संच बसविण्यासाठी पूर्वसंमती घेतलेल्या सर्व शेतकºयांना अनुदानाचा लाभ देण्यात आला असून, आजमितीस एकाही पात्र शेतक-यांचे अनुदान प्रलंबित नसल्याची माहिती देत १५ एप्रिल २०१७ पर्यंत पूर्वसंमती न घेतलेल्य ...
अकोला: बोंडअळी अन्नदात्याचा शत्रू असून, शेतकºयांच्या आत्महत्येमागे हेदेखील एक कारण असल्याने या बोंडअळीचा नायनाट करण्यासाठी राज्यात जनजागृती, चळवळ उभारणार आहोत, त्यासाठी बोंडअळी नियंत्रणाचा गुजरात पॅटर्न राज्यात राबविणार असल्याचे प्रतिपादन कृषी व फलोत ...
राज्याच्या अर्थमंत्र्यांनी आज सादर केलेला अर्थसंकल्प शेती क्षेत्रासह राज्याच्या एकूणच विकासाला चालना देणारा आहे, अशी प्रतिक्रिया कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज येथे व्यक्त केली. ...