लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पांडुरंग फुंडकर

पांडुरंग फुंडकर

Pandurang phundkar, Latest Marathi News

महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री व भाजपाचे ज्येष्ठ नेते पांडुरंग फुंडकर यांचे 31 मे 2018 रोजी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाले. वयाच्या 68 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. महाराष्ट्रात कार्यकर्त्यांची फळी तयार करण्यात, पक्षबांधणीत फुंडकर यांचं योगदान होतं. लोकसभेचे खासदार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आणि भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीत महत्त्वाची पदं त्यांनी सांभाळली होती.
Read More
बाजार समिती विकासासाठी निधी देऊ! - Marathi News | Market committee will give fund for development! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बाजार समिती विकासासाठी निधी देऊ!

बुलडाणा : नवीन कार्यकारीणीने बुलडाणा बाजार समितीमध्ये केलेले बदल आदर्श असून बाजार समितीच्या विकासासाठी निधी देण्यास आपले प्राधान्य राहील, असे आश्वासन कृषीमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिले. ...

किटकनाशक कंपनी आणि वितरकावर फौजदारी स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्यात येणार - कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर - Marathi News | Criminal complaint will be filed for pesticide company and distributor - Agriculture Minister Pandurang Phundkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :किटकनाशक कंपनी आणि वितरकावर फौजदारी स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्यात येणार - कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर

मुंबई : यवतमाळ येथील किटकनाशकाच्या विषबाधेच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर आणि विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार यांनी आज सह्याद्री अतिथीगृह येथे बीटी बियाणे उत्पादक कंपन्या आणि किटकनाशक कंपन्यांच्या प्रतिनिधींची समवेत स्वतंत्र बैठ ...

​५ ते १४ आॅक्टोबर दरम्यान राज्यात अतिवृष्टीचा इशारा, शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठविण्याचे सरकारचे आवाहन   - Marathi News | The government's appeal to keep the commodities safe in the state from October 5 to 14 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :​५ ते १४ आॅक्टोबर दरम्यान राज्यात अतिवृष्टीचा इशारा, शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठविण्याचे सरकारचे आवाहन  

मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात ५ आॅक्टोबर ते १४ आॅक्टोबर दरम्यान विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टीची शक्यता हवामान खात्याने तसेच हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे. या कालावधीत शेतक-यांनी कापणी केलेले तसेच कापणीयोग्य शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवावे, अस ...

फवारणीच्या चिनी स्प्रेमुळे शेतक-यांचा जीव धोक्यात - कृषिमंत्री पांडूरंग फुंडकर    - Marathi News | Agriculture Minister Pandurang Phundkar said that the spraying of Chinese spray of the life threatens the lives of the farmers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फवारणीच्या चिनी स्प्रेमुळे शेतक-यांचा जीव धोक्यात - कृषिमंत्री पांडूरंग फुंडकर   

कापसावरील किटकनाशकाच्या फवारणीसाठी वापरण्यात आलेल्या चिनी बनावटीच्या स्प्रेमुळे विदर्भातील १८ शेतक-यांना आपला जीव गमवावा लागला. लवकरच चिनी स्प्रेवर बंदी घालण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी मंगळवारी दिली. ...

वाढदिवसावर खर्च न करता 13 लाखांची रक्कम मुख्यमंत्री शेतकरी सहायता निधीत,पांडुरंग फुंडकर यांनी ठेवला आदर्श - Marathi News | 13 lakh without spending on birthday, Pandurang Phundkar laid the foundation for the Chief Minister's Assistance Fund | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाढदिवसावर खर्च न करता 13 लाखांची रक्कम मुख्यमंत्री शेतकरी सहायता निधीत,पांडुरंग फुंडकर यांनी ठेवला आदर्श

आपल्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी कार्यक्रम, बॅनर, फलक, हारतुरे यावर खर्च ना करता ती रक्कम मुख्यमंत्री शेतकरी सहायता निधीसाठी जमा करावी, असे आवाहन कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी केले होते. ...