लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पानिपत

पानिपत

Panipat movie, Latest Marathi News

आशुतोष गोवारिकरच्या पानिपत या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आशुतोष करणार असून पानिपतच्या युद्धावर आधारित या चित्रपटाची कथा आहे. या चित्रपटात संजय दत्त, क्रिती सॅनन, अर्जुन कपूर आणि पद्मिनी कोल्हापूरे यांच्या मुख्य भूमिका आहेत.
Read More
राज ठाकरेंनी केलं 'पानिपत'चं कौतुक, म्हणाले... - Marathi News | Raj Thackeray praised 'Panipat', said ... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राज ठाकरेंनी केलं 'पानिपत'चं कौतुक, म्हणाले...

Panipat Movie : आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित 'पानिपत' चित्रपटाचे कौतुक राज ठाकरे यांनी ट्विटरवर केले आहे. ...

मी इतिहासालाच प्रमाण मानतो, कादंबरीला नाही : आशुतोष गोवारीकर - Marathi News | I regard history as a standard, not a novel : Ashutosh Gowarikar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मी इतिहासालाच प्रमाण मानतो, कादंबरीला नाही : आशुतोष गोवारीकर

पानिपताचे आकर्षण जुनेच ...

क्रिती सनॉन सांगतेय, "कलाकार म्हणून मी या गोष्टीचा विचार कधीच करत नाही" - Marathi News | I never think about the advantages or disadvantages of cinema said kriti sanon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :क्रिती सनॉन सांगतेय, "कलाकार म्हणून मी या गोष्टीचा विचार कधीच करत नाही"

बरेली की बर्फीनंतर लुका छिपीमधील आपल्या अभिनयाचे लाखो चाहत्यांच्या मनाचा ठाव घेणारी बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सनॉन करण जौहर दिग्दर्शित कलंक चित्रपटामध्ये एका आयटम सॉन्गमधून दिसून आली. ...

मी इतिहासालाच प्रमाण मानतो, कादंबरीला नाही - आशुतोष गोवारीकर - Marathi News | I value history as a standard, not a novel - Ashutosh Gowarikar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मी इतिहासालाच प्रमाण मानतो, कादंबरीला नाही - आशुतोष गोवारीकर

‘पानिपत’ चित्रपटाने कादंबरीतील काही भाग विनापरवानगी घेतला असल्याच्या आरोपाबाबत गोवारीकर म्हणाले, ऐतिहासिक विषयांवर चित्रपट तयार करताना मी इतिहासाचाच आधार घेतो ...

‘पानिपत’ चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा, विश्वास पाटील यांना दिलासा देण्याचा उच्च न्यायालयाचा नकार - Marathi News | High court refuses to give comfort to vishwas Patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘पानिपत’ चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा, विश्वास पाटील यांना दिलासा देण्याचा उच्च न्यायालयाचा नकार

१९८८ मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या ‘पानिपत’ या पुस्तकाच्या नावावरून चित्रपटाचे नाव ठेवण्यात आले. ...

हजारभर मोडी पत्रांतून साकारला ' पानिपत ' : पांडुरंग बलकवडे  - Marathi News | Thousands of modi lipi language of letter were realized by 'Panipat' : Pandurang Balkawde | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हजारभर मोडी पत्रांतून साकारला ' पानिपत ' : पांडुरंग बलकवडे 

‘पानिपत’ या चित्रपटासाठी हजारभर मूळ मोडीतील पत्रांचा अभ्यास ...

अर्जुन कपूर त्याच्या करिअरमध्ये पहिल्यांदाच करतोय हे काम, जाणून घ्या याबाबत - Marathi News | Arjun kapoor talks about his first periodic film 'panipat' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अर्जुन कपूर त्याच्या करिअरमध्ये पहिल्यांदाच करतोय हे काम, जाणून घ्या याबाबत

15 ते 20 किलोचे वजन घालून तो सीन शूट करणं माझ्यासाठी अवघड होते. ...

‘पानिपत’चा वाद, आता क्रिती सॅननच्या संवादावरून पेटले रान!! - Marathi News | peshwa bajirao descendant sends notices to panipat makers over kriti sanon dialogue | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘पानिपत’चा वाद, आता क्रिती सॅननच्या संवादावरून पेटले रान!!

Panipat Movie: वाचा काय आहे प्रकरण... ...