Nagpur News: विद्यार्थ्यांना पाठ्यक्रमासोबतच विज्ञान क्षेत्रात पुढे जाण्याकरिता प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासन सकारात्मक आहे. लवकरच राज्यस्तरीय विज्ञान स्पर्धेचे बक्षिस वाढवून प्रथम क्रमांकाचे बक्षिस ५१ हजार रुपये करण्यात येणार असल्याची घोषणा शालेय ...