भारतातील इतिहास, संस्कृती व गांधींजीचा सहवास यावर थ्रीडी चित्र संकल्पनेवर आधारित थिएटर, सेवाग्राम परिसरातील २५ ग्रामपंचायती व आराखड्यातील विजेची कामे पूर्ण सोलरवर आणण्यासाठी सोलर पार्क आणि बांबू लागवड या अतिरिक्त कामासाठी १०० कोटी रुपयांच्या कामाचे प ...
वाहन चालक व मालकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी वाहन चालक-मालक संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. तसे निवेदन आ. डॉ. पंकज भोयर यांना सादर करण्यात आले. निवेदन स्विकारताना झालेल्या चर्चेदरम्यान वाहन चालक व मालकांच्या समस्या निकाली काढ ...
यंदाच्या वर्षी भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. प्रत्येक नागरिकाला पाणी मिळणे निकडीचे आहे. नियमाच्या चाकोरित प्रत्येक बाब बसविता येणार नाही. प्रशासकीय पातळीवर तातडीने उपाययोजना करण्यात येऊन पाणी टंचाईचे निराकरण करण्यात यावे, असे निर्देश आ. डॉ. पंकज ...
सेलू तालुक्यातील जामनी येथील महात्मा सहकारी साखर कारखान्यातील जवळपास ६५० कर्मचारी मागील १५ वर्षांपासून आपल्या हक्कासाठी लढत होते. आ. डॉ. पंकज भोयर यांना त्याची माहिती मिळताच त्यांनीही संबंधितांकडे पाठपुरावा केला. त्यानंतर राज्य बँकेने २ कोटी ८ लाख ६६ ...
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आर्थिक स्थिती खालावल्याने बँकेचे दिवाळे निघाले. परिणामी शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांचे आर्थिक व्यवहारही ठप्प झाले आहे. त्यामुळे या बँकेचे राज्य सहकारी बँकेत विलिनीकरण करावे, अशी..... ...
सेलू तालुक्यातील सुकळी (स्टेशन) येथील दारूबंदी महिला मंडळाने दारू पकडून नष्ट केली.त्यामुळे संतापलेल्या दारूविक्रेत्यांनी महिलांना जिवे मारण्याची धमकी दिली. येथील पोलिसही दारूविक्रेत्यांच्या पाठीशी असल्याचा आरोप केला आहे. तसेच योग्य कारवाई करण्याची मा ...
रोपट्यापासूनच वटवृक्ष होते; तसे लहान व्यवसायापासूनच मोठा उद्योग उभा होतो. महिला सक्षमीकरणामध्ये बचत गटाची भूमिका महत्वाची आहे. बचत गटांच्या उत्पादित वस्तूंचा दर्जा उच्चप्रतिचा असला तर मागणी वाढून त्यांच्या व्यवसायाचीही वृद्धी झाल्याशिवाय राहणार नाही, ...
धानोली (मेघे) येथे जिल्हा नियोजन समिती अंतर्गत आमदार डॉ. पंकज भोयर यांच्या प्रयत्नाने ग्रामपंचायतीची नवीन इमारत बांधण्यासाठी निधी उपलब्ध झाला. इमारतीच्या लोकार्पण सोहळा पार पडला. ...