शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पंकज त्रिपाठी

पंकज त्रिपाठी हा न्यूटन, बरेली की बर्फी, स्त्री या सिनेमात पंकज त्रिपाठीची भूमिका लोकांना भावली होती. नुकत्याच मिर्झापूर या वेब सीरिज मध्ये त्याची अखंडानंद त्रिपाठीची त्याची भूमिका गाजली होती. पंकज त्रिपाठी १९८३ साली भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणाऱ्या '८३' चित्रपटात पीआर मान सिंगच्या भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी पंकजने वेबसीरिज मिर्झापूरमध्ये कालीन भय्याची भूमिका साकारली होती आणि या भूमिकेतून तो लोकप्रिय झाला. बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनय कौशल्याची छाप उमटविल्यानंतर आता तो हॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे.

Read more

फिल्मी : 'मिर्झापूर 3' मधील गुड्डू पंडितची बहिण 'डिंपी'ने या विषयात केलंय शिक्षण पूर्ण

फिल्मी : 'मिर्झापूर 3' मधील गोलूचा पती 'स्लो चिता'ने अजय देवगणच्या 'मैदान'मध्ये केलंय काम; अशी जुळली दोघांची रेशीमगाठ

फिल्मी : 'गुड्डू पंडित' जिच्यावर भाळला अशी लालाची लेक 'शबनम'च्या आजवरच्या प्रवासाबद्दल जाणून घ्या

फिल्मी : कविता केल्या म्हणून तुरुंगात जाणारा 'मिर्झापूर 3' मधील 'शायर' आहे तरी कोण?

फिल्मी : भल्याभल्या राजकारण्यांना तालावर नाचवणारी 'मिर्झापूर 3' मधील 'झरीना' नेमकी आहे तरी कोण?

फिल्मी : 'मिर्झापूर 3'मध्ये 'पंचायत'मधील सचिवजी दिसणार ही अफवा की सत्य? अखेर खुलासा झालाच

फिल्मी : 'मिर्झापूर 3' काहीच तासांमध्ये होणार रिलीज! नेमकी वेळ काय? जाणून घ्या

फिल्मी : काय सांगता! 'मिर्झापूर ३' मध्ये 'पंचायत'मधल्या 'सचिवजीं'ची एन्ट्री? साकारणार ही खास भूमिका

फिल्मी : Stree 2 Teaser: ती परत आली! स्वातंत्र्यदिनाला श्रद्धा कपूरच्या 'स्त्री 2'ची दहशत, टीझर पाहिलात का?

फिल्मी : आम्ही फक्त कलाकार होतो, 'मिर्झापूर'ने स्टार केलं; पंकज त्रिपाठींनी सांगितली मनातली गोष्ट