लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंकज त्रिपाठी

पंकज त्रिपाठी

Pankaj tripathi, Latest Marathi News

पंकज त्रिपाठी हा न्यूटन, बरेली की बर्फी, स्त्री या सिनेमात पंकज त्रिपाठीची भूमिका लोकांना भावली होती. नुकत्याच मिर्झापूर या वेब सीरिज मध्ये त्याची अखंडानंद त्रिपाठीची त्याची भूमिका गाजली होती. पंकज त्रिपाठी १९८३ साली भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणाऱ्या '८३' चित्रपटात पीआर मान सिंगच्या भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी पंकजने वेबसीरिज मिर्झापूरमध्ये कालीन भय्याची भूमिका साकारली होती आणि या भूमिकेतून तो लोकप्रिय झाला. बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनय कौशल्याची छाप उमटविल्यानंतर आता तो हॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे.
Read More
मालदीव Vs लक्षद्वीप : व्हॅकेशनसाठी कोणतं डेस्टिनेशन आहे बेस्ट? 'कालीन भैय्या' म्हणाले.. - Marathi News | Maldives Vs Lakshadweep: Pankaj Tripathi on Maldives Lakshadweep Controversy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मालदीव Vs लक्षद्वीप : व्हॅकेशनसाठी कोणतं डेस्टिनेशन आहे बेस्ट? 'कालीन भैय्या' म्हणाले..

'बायकॉट मालदीव' वादात दमदार अभिनेते पंकज त्रिपाठी यांनीही उडी घेतली. ...

अयोध्येत रामलल्लाच्या दर्शनाला जाणार का? पंकज त्रिपाठींनी सांगितलं... - Marathi News | Pankaj Tripathi Expresses Desire To Visit Ram Mandir In Ayodhya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अयोध्येत रामलल्लाच्या दर्शनाला जाणार का? पंकज त्रिपाठींनी सांगितलं...

अभिनेता पंकज त्रिपाठी 'मै अटल हूं' सिनेमामुळे चर्चेत आहेत. ...

"मुकेश अंबानी अभिनेता असते तर..."; पंकज त्रिपाठींनी सांगितलं बॉलिवूडचं वास्तव - Marathi News | "If Mukesh Ambani was an actor..."; Pankaj Tripathi told the reality of Bollywood of rich and poor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मुकेश अंबानी अभिनेता असते तर..."; पंकज त्रिपाठींनी सांगितलं बॉलिवूडचं वास्तव

बॉलिवूडमध्ये एखाद्या रोलसाठी अभिनेता किंवा कलाकाराची निवड वा योग्यता तपासताना त्याचा चेहरा हा महत्त्वाचा मानला जातो. ...

'पंकज त्रिपाठींना पोलिसांनी केली होती मारहाण'; कॉलेजमध्ये अभिनेत्यासोबत घडला होता किस्सा - Marathi News | pankaj-tripathi-reveals-he-was-arrested-beaten-up-by-police-during-student-days-in-patna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पंकज त्रिपाठींना पोलिसांनी केली होती मारहाण'; कॉलेजमध्ये अभिनेत्यासोबत घडला होता किस्सा

Pankaj tripathi: पंकज त्रिपाठी १ आठवडा तुरुंगात कैद होते. त्यानंतर त्यांच्या मनातील 'तो' विचार कायमचा निघून गेला अन् ते अभिनयाकडे वळाले. ...

'त्यांनी मला एका बेंचवर बसायला सांगितलं आणि त्यानंतर..'; पंकज त्रिपाठींनी सांगितला पहिल्या ऑडिशनचा किस्सा - Marathi News | pankaj-tripathi-recalls-his-audition-day-with-director-ram-gopal-varma | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मला बेंचवर बसायला सांगितलं अन्...';पंकज त्रिपाठींनी सांगितला पहिल्या ऑडिशनचा किस्सा

Pankaj tripathi:अलिकडेच पंकज त्रिपाठी यांनी 'आप की अदालत' या कार्यक्रमात त्यांच्या पहिल्या सिनेमाच्या ऑडिशनचा किस्सा सांगितला. ...

नवीन वर्षात OTT वर सिक्वेलचा धुमाकूळ, चौथ्या सीरिजची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता - Marathi News | new year OTT webseries coming to entertain with their sequels mirzapur 3 to panchayat | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :नवीन वर्षात OTT वर सिक्वेलचा धुमाकूळ, चौथ्या सीरिजची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता

तुम्ही कोणत्या वेबसीरिजसाठी उत्सुक आहात? ...

पंकज त्रिपाठींच्या घरात राहतात दोन पत्नी? गावातून बोलावले मुंबईत, आता म्हणाले... - Marathi News | Two wives live in Pankaj Tripathi's house? Called from village to Mumbai, now said... | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पंकज त्रिपाठींच्या घरात राहतात दोन पत्नी? गावातून बोलावले मुंबईत, आता म्हणाले...

Pankaj Tripathi: अभिनेते पंकज त्रिपाठी हे आज ज्या उंचीवर पोहोचले आहेत, त्याचं श्रेय ते त्यांची पत्नी मृदुला यांना देऊन त्यांचे नेहमी आभार मानत असतात. मात्र पंकज त्रिपाठी यांच्या घरामध्ये दोन पत्नी राहतात आणि त्यांचा खर्च अनेक वर्षांपासून पंकज त्रिपाठ ...

‘मैं अटल हूं’ चित्रपटात झळकणार 'ही' प्रसिद्ध मराठी अभिनेत्री; सुषमा स्वराज यांची भूमिका साकारणार - Marathi News | Famous Marathi actress gauri sukhtankar in 'Main Atal Hoon' movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘मैं अटल हूं’ चित्रपटात झळकणार 'ही' प्रसिद्ध मराठी अभिनेत्री; सुषमा स्वराज यांची भूमिका साकारणार

१९ जानेवारी २०२४ रोजी मै अटल हूं सिनेमा सर्वत्र प्रदर्शित केला जाणार आहे. ...