शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पंकज त्रिपाठी

पंकज त्रिपाठी हा न्यूटन, बरेली की बर्फी, स्त्री या सिनेमात पंकज त्रिपाठीची भूमिका लोकांना भावली होती. नुकत्याच मिर्झापूर या वेब सीरिज मध्ये त्याची अखंडानंद त्रिपाठीची त्याची भूमिका गाजली होती. पंकज त्रिपाठी १९८३ साली भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणाऱ्या '८३' चित्रपटात पीआर मान सिंगच्या भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी पंकजने वेबसीरिज मिर्झापूरमध्ये कालीन भय्याची भूमिका साकारली होती आणि या भूमिकेतून तो लोकप्रिय झाला. बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनय कौशल्याची छाप उमटविल्यानंतर आता तो हॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे.

Read more

फिल्मी : पंकज त्रिपाठी यांचा 'कडक सिंह'मधला फर्स्ट लूक आला समोर

फिल्मी : फक्त नाव आहे 'मिर्झापूर', शूटिंगचे खरे लोकेशन तर आहेत भलतेच; सिरीजमागची कहाणी

फिल्मी : Pankaj Tripathi : अटल बिहारी वाजपेयींची भूमिका साकारण्यासाठी कशी तयारी केली? पंकज त्रिपाठी म्हणाले, मी ६० दिवस फक्त...

फिल्मी : 'कालीन भैय्या'च्या लेकीसमोर बॉलिवूड अभिनेत्रीही फिक्या, सौंदर्य पाहून तुम्हीही प्रेमात पडाल!

फिल्मी : 'फुकरे' च्या पोस्टरमध्ये VFX चा वाघ पण मला जागा नाही, पंकज त्रिपाठींनी व्यक्त केली खंत

फिल्मी : ‘OMG 2’ आता येणार ओटीटीवर! जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार चित्रपट

फिल्मी : '३४० दिवस अभिनय करु शकत नाही', पंकज त्रिपाठींचा मोठा निर्णय; म्हणाले, आता मी थकलो...

फिल्मी : पंकज त्रिपाठी यांनी वडिलांच्या स्मृती अशा ठेवल्या जिवंत; गावात उभारलं ग्रंथालय

फिल्मी : जबरदस्त डायलॉग, मनोरंजन आणि कॉमेडीचा तडका, 'फुकरे 3' चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

फिल्मी : काही दिवसांपूर्वीच वडील गेले, आता राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा; पंकज त्रिपाठी भावुक