लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंकज त्रिपाठी

पंकज त्रिपाठी

Pankaj tripathi, Latest Marathi News

पंकज त्रिपाठी हा न्यूटन, बरेली की बर्फी, स्त्री या सिनेमात पंकज त्रिपाठीची भूमिका लोकांना भावली होती. नुकत्याच मिर्झापूर या वेब सीरिज मध्ये त्याची अखंडानंद त्रिपाठीची त्याची भूमिका गाजली होती. पंकज त्रिपाठी १९८३ साली भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणाऱ्या '८३' चित्रपटात पीआर मान सिंगच्या भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी पंकजने वेबसीरिज मिर्झापूरमध्ये कालीन भय्याची भूमिका साकारली होती आणि या भूमिकेतून तो लोकप्रिय झाला. बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनय कौशल्याची छाप उमटविल्यानंतर आता तो हॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे.
Read More
पंकज त्रिपाठींचा 'मै अटल हूं' सिनेमा नव्या वर्षात येणार प्रेक्षकांच्या भेटीला, प्रदर्शनाची तारीख समोर - Marathi News | pankaj tripathi main atal hoon movie release on jan 2024 know the details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पंकज त्रिपाठींचा 'मै अटल हूं' सिनेमा नव्या वर्षात येणार प्रेक्षकांच्या भेटीला, प्रदर्शनाची तारीख समोर

'मै अटल हूं' सिनेमातील पंकज त्रिपाठींच्या लूक पाहून प्रेक्षकांची या चित्रपटाबाबत उत्सुकता वाढली होती. अखेर या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.  ...

घरबसल्या 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता 'फुकरे 3' सिनेमा - Marathi News | watch movie 'Fukrey 3' on prime video OTT platform | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घरबसल्या 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता 'फुकरे 3' सिनेमा

'फुकरे 3' चित्रपटगृहात बघायची संधी हुकलेल्या प्रेक्षकांसाठी आता हा सिनेमा ओटीटीवर दाखल होत आहे. ...

जीवनात आम्ही जसे जगतो, जी पात्रे साकारतो तेच आम्हाला अभिनयात करावे लागते: पंकज त्रिपाठी - Marathi News | As we live in life, the characters we play are what we have to do in acting: Actor Pankaj Tripathi | Latest goa News at Lokmat.com

गोवा :जीवनात आम्ही जसे जगतो, जी पात्रे साकारतो तेच आम्हाला अभिनयात करावे लागते: पंकज त्रिपाठी

कला अकादमीत गुरुवारी पार पडलेल्या इन कॉन्हर्वसेशन सत्रात पंकज त्रिपाठी बोलत होते. ...

सस्पेन्स, थ्रिलर, आणि एंटरटेंनमेंटचा धमाका...पंकज त्रिपाठीच्या 'कडक सिंह'चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News | Pankaj Tripathi's 'Kadak Singh' trailer hits the screens | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सस्पेन्स, थ्रिलर! पंकज त्रिपाठीच्या 'कडक सिंह'चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

पंकज त्रिपाठीच्या आगामी 'कडक सिंग' या चित्रपटाचे जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.  ...

पंकज त्रिपाठी यांचा 'कडक सिंह'मधला फर्स्ट लूक आला समोर - Marathi News | Pankaj Tripathi's first look from 'Kadak Singh' is out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पंकज त्रिपाठी यांचा 'कडक सिंह'मधला फर्स्ट लूक आला समोर

अभिनेते पंकज त्रिपाठीच्या आगामी 'कडक सिंग' या चित्रपटाचे पहिले पोस्टर समोर आले आहे.  ...

फक्त नाव आहे 'मिर्झापूर', शूटिंगचे खरे लोकेशन तर आहेत भलतेच; सिरीजमागची कहाणी - Marathi News | Mirzapur 3 shoot location was not in real mirzapur but somewhere else know more | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फक्त नाव आहे 'मिर्झापूर', शूटिंगचे खरे लोकेशन तर आहेत भलतेच; सिरीजमागची कहाणी

सीरिजचं नाव भलेही मिर्झापूर असेल पण याचं शूट लोकेशन वेगळंच आहे. ...

Pankaj Tripathi : अटल बिहारी वाजपेयींची भूमिका साकारण्यासाठी कशी तयारी केली? पंकज त्रिपाठी म्हणाले, "मी ६० दिवस फक्त..." - Marathi News | pankaj tripathi followed strict diet to play atal bihari bajpayee role in main atal hoon eat khichadi for 60 days | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pankaj Tripathi : अटल बिहारी वाजपेयींची भूमिका साकारण्यासाठी कशी तयारी केली? पंकज त्रिपाठी म्हणाले, "मी ६० दिवस फक्त..."

पंकज त्रिपाठी त्यांच्या आगामी 'मैं अटल हूं' या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी या चित्रपटाचा अनुभव सांगितला. ...

'कालीन भैय्या'च्या लेकीसमोर बॉलिवूड अभिनेत्रीही फिक्या, सौंदर्य पाहून तुम्हीही प्रेमात पडाल! - Marathi News | Pankaj tripathi daughter aashi tripathi photos latest photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'कालीन भैय्या'च्या लेकीसमोर बॉलिवूड अभिनेत्रीही फिक्या, सौंदर्य पाहून तुम्हीही प्रेमात पडाल!

Pankaj tripathi daughter :IIFA 2022 मध्ये पहिल्यांदाच पंकज त्रिपाठी यांची लेक कॅमेरासमोर आली ...