शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पंकज त्रिपाठी

पंकज त्रिपाठी हा न्यूटन, बरेली की बर्फी, स्त्री या सिनेमात पंकज त्रिपाठीची भूमिका लोकांना भावली होती. नुकत्याच मिर्झापूर या वेब सीरिज मध्ये त्याची अखंडानंद त्रिपाठीची त्याची भूमिका गाजली होती. पंकज त्रिपाठी १९८३ साली भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणाऱ्या '८३' चित्रपटात पीआर मान सिंगच्या भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी पंकजने वेबसीरिज मिर्झापूरमध्ये कालीन भय्याची भूमिका साकारली होती आणि या भूमिकेतून तो लोकप्रिय झाला. बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनय कौशल्याची छाप उमटविल्यानंतर आता तो हॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे.

Read more

फिल्मी : वडिलांच्या निधनानंतर कोलमडून गेले पंकज त्रिपाठी, म्हणाले - आज मला अपूर्ण वाटतंय...

फिल्मी : अभिनेते पंकज त्रिपाठी यांच्या वडिलांचे निधन; वयाच्या 98व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास...

फिल्मी : OMG 2 मधील अभिनेत्यालाच बघता आला नाही सिनेमा, १६ वर्षीय आरुषने दाखल केली याचिका

फिल्मी : सगळ्यांनी नाकारला पण अक्षय कुमारने दाखवली हिंमत, एकही पैसा न घेता केला 'OMG 2'

फिल्मी : इंद्रायणी तांदळाचा भात, झणझणीत झुणका अन्..'; पंकज त्रिपाठीचं महाराष्ट्रप्रेम, आवडतात 'हे' पदार्थ

फिल्मी : OMG 2 ला 'ए' सर्टिफिकेट दिल्याने अक्षय कुमार नाराज, म्हणाला, पहिला अडल्ट सिनेमा जो...

फिल्मी : अक्षय कुमारला कानाखाली मारा, १० लाख मिळवा”; कोणी अन् का दिली अशी ऑफर? जाणून घ्या

फिल्मी : Gadar 2 vs OMG 2: बॉक्स ऑफिसवर ‘गदर २’ आणि ‘ओएमजी २’मध्ये काटें की टक्कर! पहिल्या दिवसाचं कलेक्शन समोर

फिल्मी : OMG 2 Review : दमदार कथा, अंगावर काटा आणणारे संवाद, अन्...; अक्षयचा OMG 2 कसा आहे?

फिल्मी : Super 30 Movie Review : सामान्य गणिततज्ज्ञाचा असामान्य प्रवास