लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंकज त्रिपाठी

पंकज त्रिपाठी

Pankaj tripathi, Latest Marathi News

पंकज त्रिपाठी हा न्यूटन, बरेली की बर्फी, स्त्री या सिनेमात पंकज त्रिपाठीची भूमिका लोकांना भावली होती. नुकत्याच मिर्झापूर या वेब सीरिज मध्ये त्याची अखंडानंद त्रिपाठीची त्याची भूमिका गाजली होती. पंकज त्रिपाठी १९८३ साली भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणाऱ्या '८३' चित्रपटात पीआर मान सिंगच्या भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी पंकजने वेबसीरिज मिर्झापूरमध्ये कालीन भय्याची भूमिका साकारली होती आणि या भूमिकेतून तो लोकप्रिय झाला. बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनय कौशल्याची छाप उमटविल्यानंतर आता तो हॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे.
Read More
'फुकरे' च्या पोस्टरमध्ये VFX चा वाघ पण मला जागा नाही, पंकज त्रिपाठींनी व्यक्त केली खंत - Marathi News | pankaj tripathi breaks silence on how his scenes were deleted from lakshya movie and he was not there on fukrey 2 poster | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'फुकरे' च्या पोस्टरमध्ये VFX चा वाघ पण मला जागा नाही, पंकज त्रिपाठींनी व्यक्त केली खंत

लक्ष्य मध्ये काम केल्यावर माझे सीनच कापले, पंकज त्रिपाठींनी व्यक्त केलं दु:ख ...

‘OMG 2’ आता येणार ओटीटीवर! जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार चित्रपट - Marathi News | 'OMG 2' will now come on OTT! Find out when and where to watch movies | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘OMG 2’ आता येणार ओटीटीवर! जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार चित्रपट

‘OMG 2’ लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. ...

'३४० दिवस अभिनय करु शकत नाही', पंकज त्रिपाठींचा मोठा निर्णय; म्हणाले, "आता मी थकलो..." - Marathi News | pankaj tripathi have decided to do less films now on as he is tired says you cant act 340 days | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'३४० दिवस अभिनय करु शकत नाही', पंकज त्रिपाठींचा मोठा निर्णय; म्हणाले, "आता मी थकलो..."

जेव्हा आपल्याला खूप भूक लागलेली असते तेव्हा आपण अनेकदा प्रमाणाबाहेर खातो. तसंच .... ...

पंकज त्रिपाठी यांनी वडिलांच्या स्मृती अशा ठेवल्या जिवंत; गावात उभारलं ग्रंथालय - Marathi News | 'OMG 2' actor Pankaj Tripathi inaugurates school library in his village in memory of his late father | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पंकज त्रिपाठी यांनी वडिलांच्या स्मृती अशा ठेवल्या जिवंत; गावात उभारलं ग्रंथालय

अभिनेता पंकज त्रिपाठी यांनी वडिलांच्या स्मरणार्थ गावात वाचनालय सुरू केले.  ...

जबरदस्त डायलॉग, मनोरंजन आणि कॉमेडीचा तडका, 'फुकरे 3' चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित - Marathi News | Fukrey 3 trailer out Richa Chadha Fukra gang returns | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'फुकरे 3' चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

'फुकरे 3' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.   ...

काही दिवसांपूर्वीच वडील गेले, आता राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा; पंकज त्रिपाठी भावुक - Marathi News | pankaj tripathi wins national award for mimi got emotional as he lost his father few days ago | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काही दिवसांपूर्वीच वडील गेले, आता राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा; पंकज त्रिपाठी भावुक

पंकज त्रिपाठी वडिलांच्या आठवणीत भावूक झाले आहेत. ...

वडिलांच्या निधनानंतर कोलमडून गेले पंकज त्रिपाठी, म्हणाले - "आज मला अपूर्ण वाटतंय..." - Marathi News | Pankaj Tripathi broke down after his father's death, said - "I feel incomplete today..." | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वडिलांच्या निधनानंतर कोलमडून गेले पंकज त्रिपाठी, म्हणाले - "आज मला अपूर्ण वाटतंय..."

Pankaj Tripathi : अभिनेता पंकज त्रिपाठींच्या वडिलांचे सोमवारी निधन झाले. ...

अभिनेते पंकज त्रिपाठी यांच्या वडिलांचे निधन; वयाच्या 98व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास... - Marathi News | Pankaj Tripathi: Condolences to actor Pankaj Tripathi; He breathed his last at the age of 98. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेते पंकज त्रिपाठी यांच्या वडिलांचे निधन; वयाच्या 98व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास...

Pankaj Tripathi: 'OMG 2' चित्रपटाच्या यशामुळे आनंदात असणाऱ्या पंकज त्रिपाठींवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ...