लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंकजा मुंडे

Pankaja Munde Latest News

Pankaja munde, Latest Marathi News

Pankaja Munde 
Read More
राज्याला महिला मुख्यमंत्री हव्या पण रश्मी ठाकरेंचं नाव नको; किशोरी पेडणेकर असं का बोलल्या? - Marathi News | The state needs a woman CM, Rashmi Thackeray not interested in Politics;- Kishori Pednekar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महिला मुख्यमंत्री हव्या पण रश्मी ठाकरेंचं नाव नको; किशोरी पेडणेकर असं का बोलल्या?

राज्याला पहिल्या महिला मुख्यमंत्री कधी मिळणार हा प्रश्न कायम राजकीय वर्तुळात चर्चेत असतो. या शर्यतीत अनेक नावे पुढे येतात.  ...

“भाजपा आरक्षणविरोधी आहे हे म्हणणे चुकीचे, महायुतीचे जागावाटप...”; पंकजा मुंडे थेट बोलल्या - Marathi News | bjp pankaja munde reaction over mahayuti seat sharing and maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“भाजपा आरक्षणविरोधी आहे हे म्हणणे चुकीचे, महायुतीचे जागावाटप...”; पंकजा मुंडे थेट बोलल्या

Pankaja Munde News: सातत्याने बैठका सुरू आहेत. सर्वच ठिकाणी चांगला प्रतिसाद आहे. लोकांमध्ये उत्साह आहे, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले. ...

"सगळे आमच्या अंगावर घालताय, मग...", शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर पंकजा मुंडे भडकल्या - Marathi News | Pankaja Munde lashed out at Sharad Pawar's NCP, "They are putting everything on us, then..." | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सगळे आमच्या अंगावर घालताय, मग...", शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर पंकजा मुंडे भडकल्या

Pankaja Munde Maharashtra Assembly Election 2024 : मराठा-ओबीसी आरक्षण मुद्द्याचा फटका बसलेल्या पंकजा मुंडे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्ला चढवला आहे. पंकजा मुंडेंनी प्रश्न उपस्थित करत पवारांनाच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.  ...

महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळणार का? पंकजा मुंडे यांचे सूचक विधान, म्हणाल्या... - Marathi News | bjp mla pankaja munde reaction on will maharashtra get a woman chief minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळणार का? पंकजा मुंडे यांचे सूचक विधान, म्हणाल्या...

BJP Pankaja Munde News: छत्रपती आमच्या हृदयात आहेत. पुतळ्याची घटना दुर्दैवी आहे. परंतु, खुद्द पंतप्रधानांनी माफी मागितल्यावर तिथेच विराम मिळतो, असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले. ...

विनोद तावडे, पंकजा मुंडेंसह ३ नेत्यांवर विशेष जबाबदारी; भाजपा वरिष्ठांनी मागवला रिपोर्ट - Marathi News | Special responsibility on 3 leaders including Vinod Tawde, Pankaja Munde; BJP seniors asked for a report, leaders will interaction with workers | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :विनोद तावडे, पंकजा मुंडेंसह ३ नेत्यांवर विशेष जबाबदारी; भाजपा वरिष्ठांनी मागवला रिपोर्ट

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपानं ग्राऊंडवरील कार्यकर्त्यांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. ...

परळीत राज्यस्तरीय कृषी महोत्सवासाठी शिवराजसिंह चौहान, एकनाथ शिंदे येणार - Marathi News | Shivrajsinha Chauhan, Eknath Shinde will come to Parali for state level agriculture festival | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळीत राज्यस्तरीय कृषी महोत्सवासाठी शिवराजसिंह चौहान, एकनाथ शिंदे येणार

कृषी प्रदर्शन, पशु प्रदर्शन, धान्य महोत्सव, चर्चासत्रे, प्रात्यक्षिके, रानभाज्या महोत्सव, शेतकऱ्यांचा सन्मान, यशोगाथा, उत्पादक ते ग्राहक थेट विक्री यांसह अनेक उपक्रम ...

प्रकाश आंबेडकर, पंकजा मुंडे यांच्या भेटीत काय झाली चर्चा? राजकीय वर्तुळात उत्सुकता - Marathi News | What was discussed in the meeting of Prakash Ambedkar, Pankaja Munde? Curiosity in political circles | Latest latur News at Lokmat.com

लातुर :प्रकाश आंबेडकर, पंकजा मुंडे यांच्या भेटीत काय झाली चर्चा? राजकीय वर्तुळात उत्सुकता

लातूर तालुक्यातील महापूर येथे दोन्ही नेत्यांची अचानक भेट झाली ...

मराठा आरक्षणासंदर्भात पंकजा मुंडे यांचा शरद पवारांना 'एकच' सवाल; जरांगे यांच्या '288' वरही स्पष्टच बोलल्या! - Marathi News | Pankaja Munde's one question to Sharad Pawar regarding Maratha reservation; Spoke clearly on Jarange's 288 vidhan sabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षणासंदर्भात पंकजा मुंडे यांचा शरद पवारांना 'एकच' सवाल; जरांगे यांच्या '288' वरही स्पष्टच बोलल्या!

विधान परिषदेच्या सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर, पंकजा आज पहिल्यांदाच छत्रपती संभाजीनगरवरून बीडला जात आहेत. दरम्यान, त्यांनी छत्रपती संभाजीनगरमधील हॉटेल रामा येथे  पत्रकारांसोबत संवाद साधला.  ...